मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Fact Check : पाकचा कर्णधार बाबर आझमचे सह खेळाडूच्या प्रेयसीशी अनैतिक संबंध? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य व्हिडीओ व्हायरल

Fact Check : पाकचा कर्णधार बाबर आझमचे सह खेळाडूच्या प्रेयसीशी अनैतिक संबंध? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार बाबर आझमला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे. त्यातच आता बाबर आझमचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे बाबर आझम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 जानेवारी : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत बाबर हा त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीशी अश्लील व्हिडीओ कॉल करत असल्याचा दावा एका युझरने केला आला आहे.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत पाकिस्तान संघाला लाजिरवाणी हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार बाबर आझमला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे. त्यातच आता बाबर आझमचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे बाबर आझम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

हे ही वाचा : २५ वर्षीय जगप्रसिद्ध महिला टेनिसपटू लग्नापूर्वीच बनणार आई

पाक कर्णधार बाबर आझम याचा वैयक्तिक व्हिडिओ ट्विटरवर एका युझरकडून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंच्या प्रेयसींना त्याच्याशी संबंध ठेवण्यास सांगत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंच्या दाव्यानुसार बाबर आझमचे इतर अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंडसोबत अवैध संबंध आहेत. तसेच बाबर हा खेळाडूंच्या प्रेयसींना ब्लॅकमेल करीत असून "तू माझ्याशी संबंध ठेवलास तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही" असे सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ट्विटरवर डॉ निमो यादव या नावाच्या युझरने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ आणि फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही बाबर आझम असून तो दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेयसीसोबत चॅट करत असल्याचा दावा युझरने केला आहे. मात्र या यूझरने बाबर आझम याचा पोस्ट केलेला व्हिडीओ खोटा आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Babar azam, Cricket, Cricket news, Pakistan, Pakistan Cricket Board