जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

मागच्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) रविवारी वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

01
News18 Lokmat

मागच्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) रविवारी वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 7 हजार रन करणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये चौथ्या वनडेत 26वी रन पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीची ही 213 वी वनडे मॅच आहे. तिच्या नावावर वनडेमध्ये 7 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

मागच्याच मॅचमध्ये 38 वर्षांच्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. हा विक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

मितालीने वनडेमध्ये 7 हजार रन शिवाय 89 टी-20 मॅचमध्ये 2,364 रन केले, तर 10 टेस्टमध्ये तिच्या नावावर 663 रन आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

    मागच्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) रविवारी वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 7 हजार रन करणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

    मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये चौथ्या वनडेत 26वी रन पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीची ही 213 वी वनडे मॅच आहे. तिच्या नावावर वनडेमध्ये 7 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

    मागच्याच मॅचमध्ये 38 वर्षांच्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. हा विक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 04