जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) जगभरातल्या क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची बोली लागली, पण काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले.

01
News18 Lokmat

आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) जगभरातल्या क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची बोली लागली. 204 खेळाडूंनी तब्बल 551.7 कोटी रुपयांची कमाई केली, पण काही खेळाडूंच्या पदरी निराशाही आली. यातलंच एक नाव म्हणजे बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan).

जाहिरात
02
News18 Lokmat

बँगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या लिलावात कोणत्याही टीमने शाकीब अल हसनला विकत घेतलं नाही. 2 कोटींची बेस प्राईज असलेल्या शाकीबमध्ये त्याची जुनी आयपीएल टीम केकेआरनेही (KKR) रस दाखवला नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

34 वर्षांच्या शाकीबवर कोणत्याही टीमने बोली न लावल्यानंतर त्याच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑलराऊंडर असलेला शाकीब आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर एकहाती टीमला मॅच जिंकवून देऊ शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

शाकीबची पत्नी उम्मी अल हसनने फेसबूक पेजवर प्रतिक्रिया दिली आहे. (Ummi Ul Hasan)

जाहिरात
05
News18 Lokmat

तुम्ही सगळे उत्साही होण्याआधी एक गोष्ट सांगायची आहे. लिलावाआधी अनेक टीमनी संपर्क केला होता आणि शाकीब पूर्ण सिझन उपलब्ध आहे का, असं विचारलं होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

श्रीलंकेविरुद्ध सीरिज होणार आहे, त्यामुळे दुर्दैवाने तो पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध नाही, म्हणून कोणत्याच फ्रॅन्चायजींनी त्याला विकत घेतलं नाही, असं त्याची पत्नी म्हणाली.

जाहिरात
07
News18 Lokmat

शाकीब अल हसन हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने 71 मॅचच्या 52 इनिंगमध्ये 124.49 च्या स्ट्राईक रेटने 793 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

बॉलिंगमध्येही शाकीबने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 63 विकेट आहेत. 17 रन देऊन 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

शाकीबने त्याच्या टी-20 करियरमधये 360 मॅच खेळून 5,850 रन केले, यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 86 रन ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

टी-20 क्रिकेटमध्ये त्याने एकूण 413 विकेट मिळवल्या आहेत. 6 रन देऊन 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यादरम्यान त्याने 10 वेळा 4 विकेट आणि 4 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) जगभरातल्या क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची बोली लागली. 204 खेळाडूंनी तब्बल 551.7 कोटी रुपयांची कमाई केली, पण काही खेळाडूंच्या पदरी निराशाही आली. यातलंच एक नाव म्हणजे बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan).

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    बँगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या लिलावात कोणत्याही टीमने शाकीब अल हसनला विकत घेतलं नाही. 2 कोटींची बेस प्राईज असलेल्या शाकीबमध्ये त्याची जुनी आयपीएल टीम केकेआरनेही (KKR) रस दाखवला नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    34 वर्षांच्या शाकीबवर कोणत्याही टीमने बोली न लावल्यानंतर त्याच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑलराऊंडर असलेला शाकीब आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर एकहाती टीमला मॅच जिंकवून देऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    शाकीबची पत्नी उम्मी अल हसनने फेसबूक पेजवर प्रतिक्रिया दिली आहे. (Ummi Ul Hasan)

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    तुम्ही सगळे उत्साही होण्याआधी एक गोष्ट सांगायची आहे. लिलावाआधी अनेक टीमनी संपर्क केला होता आणि शाकीब पूर्ण सिझन उपलब्ध आहे का, असं विचारलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    श्रीलंकेविरुद्ध सीरिज होणार आहे, त्यामुळे दुर्दैवाने तो पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध नाही, म्हणून कोणत्याच फ्रॅन्चायजींनी त्याला विकत घेतलं नाही, असं त्याची पत्नी म्हणाली.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    शाकीब अल हसन हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने 71 मॅचच्या 52 इनिंगमध्ये 124.49 च्या स्ट्राईक रेटने 793 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    बॉलिंगमध्येही शाकीबने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 63 विकेट आहेत. 17 रन देऊन 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    IPL Auction 2022 : लिलावाआधी टीमनी संपर्क केला पण... अनसोल्ड खेळाडूसाठी पत्नीची बॅटिंग

    शाकीबने त्याच्या टी-20 करियरमधये 360 मॅच खेळून 5,850 रन केले, यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 86 रन ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10