जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket News : ऋतुराजनंतर अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो Viral

Cricket News : ऋतुराजनंतर अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो Viral

 ऋतुराजनंतर अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो Viral

ऋतुराजनंतर अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो Viral

सध्या क्रिकेट विश्वात देखील लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडनंतर आता अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीचे फोटो सध्या राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध कृष्णा हा दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये सहभागी झाला नव्हता. परंतु आयपीएल 2022 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती.

प्रसिद्ध कृष्णा हा दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये सहभागी झाला नव्हता. परंतु आयपीएल 2022 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रसिद्ध कृष्णा त्याची होणाऱ्या पत्नी सोबत दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रसिद्ध कृष्णा त्याची होणाऱ्या पत्नी सोबत दिसत आहे.

 दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लवकरच दोघांचे लग्न होणार आहे.

दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लवकरच दोघांचे लग्न होणार आहे.

प्रसिद्ध कृष्णाने राजस्थान रॉयल्सकडून 17 सामने खेळले होते. ज्यात त्याने 29 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या होत्या.

प्रसिद्ध कृष्णाने राजस्थान रॉयल्सकडून 17 सामने खेळले होते. ज्यात त्याने 29 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात