मुंबई, 31 मार्च : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना होणार असून यापूर्वी आयपीएलचा उदघाटन सोहळा पारपडला. तब्बल चार वर्षांनी हा दिमाखदार सोहळा पारपडला असून या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सने चारचाँद लावले. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात खेळवला जात असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुमारे 1 लाख प्रेक्षकांनी या हा सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली आहे. आयपीएलच्या ओपनिंग सोहोळ्यात बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या परफॉर्मन्सने तडका लावला. अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मीका मंधाना आणि अर्जित सिंह यांनी ओपनिंग सोहोळ्यात दमदार परफॉर्मन्स करून प्रेक्षकांची मन जिंकली.
Arijit Singh show at IPL 2023 opening ceremony. pic.twitter.com/FQuKHvWUwg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2023
𝘿𝙖𝙯𝙯𝙡𝙞𝙣𝙜 𝙖𝙨 𝙚𝙫𝙚𝙧!@tamannaahspeaks sets the stage on 🔥🔥 with her entertaining performance in the #TATAIPL 2023 opening ceremony! pic.twitter.com/w9aNgo3x9C
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
Sound 🔛@iamRashmika gets the crowd going with an energetic performance 💥
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
Drop an emoji to describe this special #TATAIPL 2023 opening ceremony 👇 pic.twitter.com/EY9yVAnSMN
पहिल्या सामन्यात गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.