जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

लखनऊ सुपर जायंट्स टीमचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) सलग पाचव्या आयपीएल सिझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत नवा रेकॉर्ड केला आहे.

01
News18 Lokmat

मुंबई, 19 मे : लखनऊ सुपर जायंट्स टीमचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) सलग पाचव्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. राहुलनं आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील 14 सामन्यात 537 रन केले आहेत. त्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. (PIC-Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (RCB) सोडल्यापासून राहुल फॉर्मात आहे. त्यानं पंजाब किंग्जकडून 2018 साली पहिल्या सिझनमध्ये 659 रन केले. त्यानंतर 2019 साली 593 रन काढले. 2020 साली 670 तर 2021 साली 626 रन केले आहेत. (PIC-Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

केएल राहुलनं या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून दमदार कामगिरी केली. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध दोन शतकं झळकावली. त्याचबरोबर क्विंटन डी कॉक सोबत त्यानं चांगली ओपनिंग केली. (PIC-Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या विराट कोहलीनं 2011 साली पहिल्यांदा एका सिझनमध्ये 500 चा टप्पा ओलांडला होता. विराटनं 2013 मध्ये 634 तर 2015 साली 505 रन केले. 2016 साली त्यानं सर्व रेकॉर्ड तोडत एकाच सिझनमध्ये 973 रन केले. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 साली 530 रन काढले. (PIC-Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवनचा समावेश आहे. त्यानं 2012, 2016, 2019, 2020 आणि 2021 या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये धवननं 421 रन केले असून त्याच्याकडं डेव्हिड वॉर्नरनं सहा वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन करण्याच्या रेकॉर्डची बरोबरीची संधी आहे. (PIC-Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं सहा वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. वॉर्नरनं या सिझनमधील 11 सामन्यांत 427 रन केले आहेत. (PIC-Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

डेव्हिड वॉर्नरनं आयपीएल 2021 मध्ये निराशा केली होती. मागील सिझनमध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा सदस्य होता. वॉर्नरनं 2014 ते 2020 या कालावधीत एका सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. वॉर्नरनं त्या कालावधीमध्ये 528, 562, 848, 641, 692 आणि 548 रन केले होते. (PIC-Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    मुंबई, 19 मे : लखनऊ सुपर जायंट्स टीमचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) सलग पाचव्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. राहुलनं आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील 14 सामन्यात 537 रन केले आहेत. त्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (RCB) सोडल्यापासून राहुल फॉर्मात आहे. त्यानं पंजाब किंग्जकडून 2018 साली पहिल्या सिझनमध्ये 659 रन केले. त्यानंतर 2019 साली 593 रन काढले. 2020 साली 670 तर 2021 साली 626 रन केले आहेत. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    केएल राहुलनं या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून दमदार कामगिरी केली. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध दोन शतकं झळकावली. त्याचबरोबर क्विंटन डी कॉक सोबत त्यानं चांगली ओपनिंग केली. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या विराट कोहलीनं 2011 साली पहिल्यांदा एका सिझनमध्ये 500 चा टप्पा ओलांडला होता. विराटनं 2013 मध्ये 634 तर 2015 साली 505 रन केले. 2016 साली त्यानं सर्व रेकॉर्ड तोडत एकाच सिझनमध्ये 973 रन केले. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 साली 530 रन काढले. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवनचा समावेश आहे. त्यानं 2012, 2016, 2019, 2020 आणि 2021 या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये धवननं 421 रन केले असून त्याच्याकडं डेव्हिड वॉर्नरनं सहा वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन करण्याच्या रेकॉर्डची बरोबरीची संधी आहे. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    IPL 2022 : सलग पाचव्या वर्षी राहुलची कमाल, 'हा' रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय

    या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं सहा वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. वॉर्नरनं या सिझनमधील 11 सामन्यांत 427 रन केले आहेत. (PIC-Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 07