जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

सनरायझर्स हैदराबादचा नियमित कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) मायदेशी परतलाय. त्यामुळे हैदराबादची टीम उर्वरित सामने विलियमसनशिवाय खेळणार आहे.

01
News18 Lokmat

मुंबई, 19 मे : सनरायझर्स हैदराबादचा नियमित कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) मायदेशी परतलाय. त्यामुळे हैदराबादची टीम उर्वरित सामने विलियमसनशिवाय खेळणार आहे. विलियमसनचा उत्तराधिकारी म्हणून सध्या 3 नावं आघाडीवर आहेत. (PIC.Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

भुवनेश्वर कुमारचं (Bhuvneshwar Kumar) नाव कॅप्टनपदासाठी आघाडीवर आहे. तो हैदराबादच्या अनुभवी खेळाडूपैकी एक आहे. त्याला 140 पेक्षा जास्त आयपीएल मॅचचा अनुभव असून 150 विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय फास्ट बॉलर आहे. (PIC.Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

आयपीएल 2022 मध्ये भुवनेश्वरनं 'डेथ ओव्हर्स' मध्ये दमदार बॉलिंग केलीय. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्धच्या 'करो वा मरो' मॅचमध्ये 19 वी ओव्हर मेडन टाकली होती. भूवीनं 2019 साली विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये हैदराबादची कॅप्टनसी केली आहे. (PIC.Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर निकोलस पूरन जगातील बेस्ट फिनिशर्सपैकी एक आहे. पूरनची नुकतीच वेस्ट इंडिजच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (PIC.Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

निकोलस पूरनला 10 कोटी 75 लाखांमध्ये सनरायझर्स हैदराबादनं खरेदी केले होते. त्यानं या सिझनमध्ये 150 पेक्षा जास्त स्टाईक रेटनं 300 हून जास्त रन केले आहेत. (PIC.Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करामनं या आयपीएल सिझनमध्ये काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यानं या सिझनमध्ये 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 350 हून जास्त रन केले आहेत. मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 टीमचा कॅप्टन होता. (PIC.Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

फाफ डुप्लेलिसच्या गैरहजेरीत मार्करामनं दक्षिण आफ्रिकेच्या सिनिअर टीमचं नेतृत्त्व केलं आहे. त्यानं 2018 साली भारताविरूद्ध झालेल्या 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत कॅप्टनसी केली होती. तो वन-डे मॅचमध्ये सिनिअर टीमची कॅप्टनसी करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तरूण क्रिकेटपटू आहे. त्यानं 23 वर्ष 123 दिवस वय असताना पहिल्यांदा कॅप्टनसी केली होती. (PIC.Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    मुंबई, 19 मे : सनरायझर्स हैदराबादचा नियमित कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) मायदेशी परतलाय. त्यामुळे हैदराबादची टीम उर्वरित सामने विलियमसनशिवाय खेळणार आहे. विलियमसनचा उत्तराधिकारी म्हणून सध्या 3 नावं आघाडीवर आहेत. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    भुवनेश्वर कुमारचं (Bhuvneshwar Kumar) नाव कॅप्टनपदासाठी आघाडीवर आहे. तो हैदराबादच्या अनुभवी खेळाडूपैकी एक आहे. त्याला 140 पेक्षा जास्त आयपीएल मॅचचा अनुभव असून 150 विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय फास्ट बॉलर आहे. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    आयपीएल 2022 मध्ये भुवनेश्वरनं 'डेथ ओव्हर्स' मध्ये दमदार बॉलिंग केलीय. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्धच्या 'करो वा मरो' मॅचमध्ये 19 वी ओव्हर मेडन टाकली होती. भूवीनं 2019 साली विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये हैदराबादची कॅप्टनसी केली आहे. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर निकोलस पूरन जगातील बेस्ट फिनिशर्सपैकी एक आहे. पूरनची नुकतीच वेस्ट इंडिजच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    निकोलस पूरनला 10 कोटी 75 लाखांमध्ये सनरायझर्स हैदराबादनं खरेदी केले होते. त्यानं या सिझनमध्ये 150 पेक्षा जास्त स्टाईक रेटनं 300 हून जास्त रन केले आहेत. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी?

    दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करामनं या आयपीएल सिझनमध्ये काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यानं या सिझनमध्ये 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 350 हून जास्त रन केले आहेत. मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 टीमचा कॅप्टन होता. (PIC.Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 07