मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलला 19 सप्टेंबरपासून सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2021 : आयपीएलला 19 सप्टेंबरपासून सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी याची पुष्टी केली आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवस होणार आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी याची पुष्टी केली आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवस होणार आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी याची पुष्टी केली आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवस होणार आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 जुलै : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी याची पुष्टी केली आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवस होणार आहेत. हे सगळे सामने युएईतल्या दुबई, अबुधाबी, शारजाह या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर फायनल 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये होईल. चेन्नई आणि मुंबई (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्याने आयपीएलचे उरलेले सामने खेळवले जातील.

आयपीएलचं वेळापत्रक (IPL Schedule)

19 सप्टेंबर7.30 वाजताचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सदुबई

20 सप्टेंबर7.30 वाजताकोलकाता नाइटराइडर्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोरअबु धाबी

21 सप्टेंबर7.30 वाजतापंजाब किंग्सराजस्थान रॉयल्सदुबई

22 सप्टेंबर7.30 वाजतादिल्ली कॅपिटल्ससनराइजर्स हैदराबाददुबई

24 सप्टेंबर7.30 वाजतारॉयल चॅलेंजर्स बँगलोरचेन्नई सुपर किंग्सशारजाह

25 सप्टेंबर3.30 वाजतादिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सअबु धाबी

25 सप्टेंबर7.30 वाजतासनराइजर्स हैदराबादपंजाब किंग्सशारजाह

26 सप्टेंबर3.30 वाजताचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाइट राइडर्सअबु धाबी

26 सप्टेंबर7.30 वाजतारॉयल चॅलेंजर्स बँगलोरमुंबई इंडियन्सदुबई

27 सप्टेंबर7.30 वाजतासनराइजर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सदुबई

28 सप्टेंबर3.30 वाजताकोलकाता नाइट राइडर्सदिल्ली कॅपिटल्सशारजाह

28 सप्टेंबर7.30 वाजतामुंबई इंडियन्सपंजाब किंग्सअबु धाबी

29 सप्टेंबर7.30 वाजताराजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोरदुबई

30 सप्टेंबर7.30 वाजतासनराइजर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सशारजाह

1 ऑक्टोबर7.30 वाजताकोलकाता नाइट राइडर्सपंजाब किंग्सदुबई

2 ऑक्टोबर3.30 वाजतामुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सशारजाह

2 ऑक्टोबर7.30 वाजताराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सअबु धाबी

3 ऑक्टोबर 3.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पंजाब किंग्स शारजाह

3 ऑक्टोबर7.30 वाजताकोलकाता नाइट राइडर्ससनराइजर्स हैदराबाददुबई

4 ऑक्टोबर7.30 वाजतादिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सदुबई

5 ऑक्टोबर7.30 वाजताराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सशारजाह

6 ऑक्टोबर7.30 वाजतारॉयल चॅलेंजर्स बँगलोरसनराइजर्स हैदराबादअबु धाबी

7 ऑक्टोबर3.30 वाजताचेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्सदुबई

7 ऑक्टोबर7.30 वाजताकोलकाता नाइट राइडर्सराजस्थान रॉयल्सशारजाह

8 ऑक्टोबर3.30 वाजतासनराइजर्स हैदराबादमुंबई इंडियन्सअबु धाबी

8 ऑक्टोबर7.30 वाजतारॉयल चॅलेंजर्स बँगलोरदिल्ली कॅपिटल्सदुबई

10 ऑक्टोबर7.30 वाजताQualifier 1दुबई

11 ऑक्टोबर7.30 वाजताEliminatorशारजाह

13 ऑक्टोबर7.30 वाजताQualifier 2शारजाह

15 ऑक्टोबर 7.30 वाजता FINAL दुबई

First published:

Tags: Csk, IPL 2021, Mumbai Indians