जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

IPL 2021 मुंबई (Mumbai Indians) ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) दरम्यान एका खेळाडूची ट्रायलसाठी निवड केली आहे. लेग स्पिनर ख्रीविस्तो केन्स (Khrievitso Kense) नागालॅण्डकडून खेळतो.

01
News18 Lokmat

आयपीएलची सगळ्यात मजबूत टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचं लक्ष आता 14व्या मोसमावर लागलं आहे. यासाठी टीमने काही नवीन नावं जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान एका खेळाडूची ट्रायलसाठी निवड केली आहे. लेग स्पिनर ख्रीविस्तो केन्स (Khrievitso Kense) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नागालॅण्डकडून खेळला. या खेळाडूचं वय फक्त 16 वर्ष आहे. ख्रीविस्तो केन्सचा खेळ पाहून मुंबई इंडियन्सचा एक अधिकारी प्रभावित झाला. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

जाहिरात
02
News18 Lokmat

कोहिमामध्ये जन्म झालेल्या ख्रीवित्सो केन्सने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून पदार्पण केलं. केन्सने आपल्या दमदार स्पिनच्या जोरावर 4 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या. यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट फक्त 5.47 एवढा होता. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

जाहिरात
03
News18 Lokmat

ईस्टर्न मिररने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याचं लक्ष ख्रीवित्सो केन्सवर गेलं. या युवा लेग स्पिनरला मुंबईमध्ये ट्रायलसाठी बोलावण्यात आलं आहे. जर ख्रीवित्सो केन्स ट्रायलमध्ये पास झाला, तर त्याला आयपीएलच्या लिलावात सामील केलं जाऊ शकतं, त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याला टीममध्ये घेऊ शकेल. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

जाहिरात
04
News18 Lokmat

आयपीएल नेहमीच युवा आणि प्रतिभावान खेळाडूंसाठी व्यासपीठ राहिलं आहे. टी नटराजन, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएल खेळल्यानंतर नाव कमावलं. (Photo- T Natrajan Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

    आयपीएलची सगळ्यात मजबूत टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचं लक्ष आता 14व्या मोसमावर लागलं आहे. यासाठी टीमने काही नवीन नावं जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान एका खेळाडूची ट्रायलसाठी निवड केली आहे. लेग स्पिनर ख्रीविस्तो केन्स (Khrievitso Kense) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नागालॅण्डकडून खेळला. या खेळाडूचं वय फक्त 16 वर्ष आहे. ख्रीविस्तो केन्सचा खेळ पाहून मुंबई इंडियन्सचा एक अधिकारी प्रभावित झाला. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

    कोहिमामध्ये जन्म झालेल्या ख्रीवित्सो केन्सने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून पदार्पण केलं. केन्सने आपल्या दमदार स्पिनच्या जोरावर 4 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या. यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट फक्त 5.47 एवढा होता. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

    ईस्टर्न मिररने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याचं लक्ष ख्रीवित्सो केन्सवर गेलं. या युवा लेग स्पिनरला मुंबईमध्ये ट्रायलसाठी बोलावण्यात आलं आहे. जर ख्रीवित्सो केन्स ट्रायलमध्ये पास झाला, तर त्याला आयपीएलच्या लिलावात सामील केलं जाऊ शकतं, त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याला टीममध्ये घेऊ शकेल. (PC-FACEBOOK Khrievitso Kense)

    MORE
    GALLERIES

  • 04 04