जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

आयपीएल 2021(IPL 2021) आधी चेन्नई सुपरकिंग्जच्या (CSK) चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. सरावासाठी धोनी (MS Dhoni) आणि त्याची टीम मैदानात कधी उतरणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

01
News18 Lokmat

आयपीएल 2020 साली चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर होती. आता मागच्या मोसमाची कामगिरी विसरून चेन्नई पुन्हा एकदा नव्या दमाने मैदानात उतरणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आयपीएलच्या या मोसमाआधी चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. धोनी आणि त्याची टीम 11 मार्चपासून सरावाला सुरूवात करणार आहेत. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार चेन्नईचा प्रॅक्टिस कॅम्प 11 मार्चपासून सुरू होईल. यामध्ये धोनी-रैना यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश असेल. (CSK/Twitter)

जाहिरात
03
News18 Lokmat

चेन्नई सुपरकिंग्जच्या टीम प्रशासनाने धोनीशी बोलूनच 11 मार्चपासून सराव सुरू करण्याचं ठरवलं आहे. आमचे खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये येतील. कॅम्पच्या पहिल्या दिवसापासून धोनी उपलब्ध असेल. खेळाडूंची उपलब्धता हा मुद्दा नाही. यशस्वीरित्या कॅम्पला सुरूवात करू, असं चेन्नई टीमच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. बायोबबलमध्येच चेन्नईच्या या कॅम्पचं आयोजन करण्यात येईल. आयपीएल 2020 दरम्यान चेन्नईच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, यामध्ये शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर यांचा समावेश होता. (CSK/Twitter)

जाहिरात
04
News18 Lokmat

आयपीएलसाठी चेन्नईची टीम : महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायूडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करेन, कृष्णप्पा गौतम, जॉश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भागनाथ वर्मा, सी हरी निशांत (CSK/Twitter)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

    आयपीएल 2020 साली चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर होती. आता मागच्या मोसमाची कामगिरी विसरून चेन्नई पुन्हा एकदा नव्या दमाने मैदानात उतरणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

    आयपीएलच्या या मोसमाआधी चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. धोनी आणि त्याची टीम 11 मार्चपासून सरावाला सुरूवात करणार आहेत. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार चेन्नईचा प्रॅक्टिस कॅम्प 11 मार्चपासून सुरू होईल. यामध्ये धोनी-रैना यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश असेल. (CSK/Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

    चेन्नई सुपरकिंग्जच्या टीम प्रशासनाने धोनीशी बोलूनच 11 मार्चपासून सराव सुरू करण्याचं ठरवलं आहे. आमचे खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये येतील. कॅम्पच्या पहिल्या दिवसापासून धोनी उपलब्ध असेल. खेळाडूंची उपलब्धता हा मुद्दा नाही. यशस्वीरित्या कॅम्पला सुरूवात करू, असं चेन्नई टीमच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. बायोबबलमध्येच चेन्नईच्या या कॅम्पचं आयोजन करण्यात येईल. आयपीएल 2020 दरम्यान चेन्नईच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, यामध्ये शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर यांचा समावेश होता. (CSK/Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 04 04