जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरूवात KKR ने धमाक्यात केली आहे. त्यांचा ओपनर नितीश राणा (Nitish Rana) याने 56 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली.

01
News18 Lokmat

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरूवात KKR ने धमाक्यात केली आहे. त्यांचा ओपनर नितीश राणा (Nitish Rana) याने 56 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली. नितीशने त्याच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 4 सिक्स मारले. नितीश राणाने 2019 साली त्याची गर्लफ्रेंड सांची मारवारसोबत (Sanchi Marwar) लग्न केलं. नितीशने आयपीएलच्या मागच्या मोसमात 14 सामन्यांमध्ये 138.58 च्या स्ट्राईक रेटने 352 रन केले होते. (Photo- Sanchi Marwar Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

7 डिसेंबर 1991 ला दिल्लीमध्ये जन्मलेली सांची व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. तिने पदवीचं शिक्षण सुरू असताना मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशीप केली होती. 2016 साली सांचीने स्वत:चा इंटिरियर डिझायनर स्टुडियोही उघडला.

जाहिरात
03
News18 Lokmat

टीम इंडियाचा कर्णधार विराट रोहली सांचीचा आवडता खेळाडू आहे. गौतम गंभीर आणि ज्लाटन इब्राहिमोविचही तिला आवडतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

इंटिरियर डिझाईनिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सांचीला प्रवासाची आणि पुस्तक वाचण्याचीही आवड आहे. नितीश राणाला कोलकात्याने 2019 सालच्या लिलावात 3 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

नितीश आणि सांची यांनी 18 फेब्रुवारी 2019 ला लग्न केलं. सांचीने तिचं शाळेचं शिक्षण दिल्लीच्या एयरफोर्स बाल भारती शाळेतून केलं. तर इंटिरियर डिझाइनिंगचा कोर्स गुरूग्रामच्या सुशांत स्कूल ऑफ आर्ट ऍण्ड आर्किटेक्चरमधून पूर्ण केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

आयपीएलच्या मागच्या मोसमावेळी नितीश राणा यांच्या सासऱ्यांचं निधन झालं होतं. सासऱ्यांना आदरांजली देण्यासाठी नितीश राणाने अर्धशतक केल्यानंतर केकेआरची सुरेंदर हे नाव लिहिलेली जर्सी झळकावली. दिल्लीविरुद्धच्या त्या सामन्यात नितीशने 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 81 रन केले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

    आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरूवात KKR ने धमाक्यात केली आहे. त्यांचा ओपनर नितीश राणा (Nitish Rana) याने 56 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली. नितीशने त्याच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 4 सिक्स मारले. नितीश राणाने 2019 साली त्याची गर्लफ्रेंड सांची मारवारसोबत (Sanchi Marwar) लग्न केलं. नितीशने आयपीएलच्या मागच्या मोसमात 14 सामन्यांमध्ये 138.58 च्या स्ट्राईक रेटने 352 रन केले होते. (Photo- Sanchi Marwar Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

    7 डिसेंबर 1991 ला दिल्लीमध्ये जन्मलेली सांची व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. तिने पदवीचं शिक्षण सुरू असताना मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशीप केली होती. 2016 साली सांचीने स्वत:चा इंटिरियर डिझायनर स्टुडियोही उघडला.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

    टीम इंडियाचा कर्णधार विराट रोहली सांचीचा आवडता खेळाडू आहे. गौतम गंभीर आणि ज्लाटन इब्राहिमोविचही तिला आवडतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

    इंटिरियर डिझाईनिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सांचीला प्रवासाची आणि पुस्तक वाचण्याचीही आवड आहे. नितीश राणाला कोलकात्याने 2019 सालच्या लिलावात 3 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    IPL 2021 : KKR च्या या स्पोटक बॅट्समनची बायको आहे इंटिरियर डिझायनर, विराटची मोठी फॅन

    नितीश आणि सांची यांनी 18 फेब्रुवारी 2019 ला लग्न केलं. सांचीने तिचं शाळेचं शिक्षण दिल्लीच्या एयरफोर्स बाल भारती शाळेतून केलं. तर इंटिरियर डिझाइनिंगचा कोर्स गुरूग्रामच्या सुशांत स्कूल ऑफ आर्ट ऍण्ड आर्किटेक्चरमधून पूर्ण केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06