Just a Classic Loft @cheteshwar1 🔥#WhistlePodu #CSK @ChennaiIPL pic.twitter.com/AjhmHp0Dzs
— Chennai Super Kings FC (@TeamSuperKings) March 29, 2021
चेतेश्वर पुजाराचा हा व्हिडिओ बघितला तर त्याने त्याच्या बॅटिंग स्टाईलमध्येही बदल केला आहे. नेहमी बॅट खाली ठेवून खेळणारा पुजारा या व्हिडिओमध्ये जास्त बॅकलिफ्ट घेऊन खेळताना दिसत आहे, ज्यामुळे शॉट मारायला जास्त ताकद मिळते. पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड चेतेश्वर पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. त्याने 30 मॅचमध्ये 20.52 च्या सरासरीने 390 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी आहे. आयपीएलमध्ये त्याला फक्त एक अर्धशतक करता आलं आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये पुजाराने एक शतकही केलं आहे. 56 टी-20 इनिंगमध्ये त्याने 1,356 रन केल्या आहेत.Pujara 🔥 #WhistlePodu #CSK pic.twitter.com/7ULkJGF1fV
— The Left Hander (@selva_cskian23) March 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Csk, IPL 2021, Pujara