जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम

IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम

आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) एकूण 57 खेळाडूंवर बोली लागली. या मोसमासाठी सगळ्या 8 टीम पूर्णपणे तयार झाल्या आहेत.

01
News18 Lokmat

आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये एकूण 57 खेळाडूंवर बोली लागली. या मोसमासाठी सगळ्या 8 टीम पूर्णपणे तयार झाल्या आहेत. या लिलावात पंजाबने सर्वाधिक 9 खेळाडू विकत घेतले, तर हैदराबादने फक्त 3 नव्या खेळाडूंना टीममध्ये स्थान दिलं. आता सगळ्या टीम पूर्ण नजर झाल्यामुळे प्रत्येक टीमच्या वयावर एक नजर टाकूया.

जाहिरात
02
News18 Lokmat

चेन्नई सुपरकिंग्ज पुन्हा एकदा आयपीएलची सगळ्यात वयस्कर टीम झाली आहे. चेन्नईच्या खेळाडूंच सरासरी वय 30.40 एवढं आहे. तर दुसरा क्रमांक कोलकात्याच्या टीमचा आहे. शाहरुख खानच्या टीमचं सरासरी वय 29 वर्ष आहे. तर राजस्थान रॉयल्स सगळ्यात तरुण टीम आहे. राजस्थानच्या टीमचं सरासरी वय 26.16 एवढं आहे. (Kedar Jadhav Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

या मोसमात सगळ्यात वयस्कर खेळाडू इम्रान ताहीर आहे. 27 मार्चला ताहीर 42 वर्षांचा होईल. यानंतर क्रिस गेल 41 आणि हरभजन सिंग 40 वर्षांचा आहे. ताहीरला चेन्नईने तर गेलला पंजाबने रिटेन केलं आहे, तर हरभजनला 2 कोटी रुपयांमध्ये कोलकात्याने विकत घेतलं. (Steve Smith/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये मोसमातले तीन सगळ्यात लहान क्रिकेटपटू आहेत. यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांचं वय 19 वर्ष आहे, तर सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये गेलेल्या मुजीब उर रहमानचं वय 19 वर्ष आहे. (Rajasthan Royals/Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम

    आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये एकूण 57 खेळाडूंवर बोली लागली. या मोसमासाठी सगळ्या 8 टीम पूर्णपणे तयार झाल्या आहेत. या लिलावात पंजाबने सर्वाधिक 9 खेळाडू विकत घेतले, तर हैदराबादने फक्त 3 नव्या खेळाडूंना टीममध्ये स्थान दिलं. आता सगळ्या टीम पूर्ण नजर झाल्यामुळे प्रत्येक टीमच्या वयावर एक नजर टाकूया.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम

    चेन्नई सुपरकिंग्ज पुन्हा एकदा आयपीएलची सगळ्यात वयस्कर टीम झाली आहे. चेन्नईच्या खेळाडूंच सरासरी वय 30.40 एवढं आहे. तर दुसरा क्रमांक कोलकात्याच्या टीमचा आहे. शाहरुख खानच्या टीमचं सरासरी वय 29 वर्ष आहे. तर राजस्थान रॉयल्स सगळ्यात तरुण टीम आहे. राजस्थानच्या टीमचं सरासरी वय 26.16 एवढं आहे. (Kedar Jadhav Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम

    या मोसमात सगळ्यात वयस्कर खेळाडू इम्रान ताहीर आहे. 27 मार्चला ताहीर 42 वर्षांचा होईल. यानंतर क्रिस गेल 41 आणि हरभजन सिंग 40 वर्षांचा आहे. ताहीरला चेन्नईने तर गेलला पंजाबने रिटेन केलं आहे, तर हरभजनला 2 कोटी रुपयांमध्ये कोलकात्याने विकत घेतलं. (Steve Smith/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 04