जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

तब्बल 12 वर्षांनी RCBला विराट करणार चॅम्पियन, सुरू केली खास तयारी.

01
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या (IPL) तेराव्या हंगामासाठी उत्सुक आहे. यंदा आयपीएलची स्पर्धा भारतात नाही तर युएइमध्ये होणार आहे. 19 सप्टेंबरपासून 13व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बंगळुरू संघानं आतापर्यंत तीनवेळा फायनलपर्यंत मजल मारली आहे. मात्र त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळाले नाही आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

दरम्यान, आयपीएलच्या 13व्या हंगामाला आता सुरुवात होणार असून विराट 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. विराटनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तो RCBच्या खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

हा व्हिडीओ अपलोड करताना विराटनं कॅप्शनमध्ये, “निष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे, आता जे होणार आहे त्याची आणखी वाट नाही पाहू शकत".

जाहिरात
05
News18 Lokmat

याआधी कोहलीनं एप्रिलमध्ये आपल्याच संघातील शानदार खेळाडू एबी डिव्हिलियर्ससोबत झालेल्या लाइव्ह चॅटमध्ये कधीही RCBची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच, RCBला चॅम्पियन बनवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहणार असल्याचेही विराटनं सांगितले होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

यावेळी खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

दुसरीकडे आयपीएलसाठी विराटनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. विराट आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे हे व्हिडीओ पाहता विराट यंदा आयपीएल जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या (IPL) तेराव्या हंगामासाठी उत्सुक आहे. यंदा आयपीएलची स्पर्धा भारतात नाही तर युएइमध्ये होणार आहे. 19 सप्टेंबरपासून 13व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बंगळुरू संघानं आतापर्यंत तीनवेळा फायनलपर्यंत मजल मारली आहे. मात्र त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळाले नाही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    दरम्यान, आयपीएलच्या 13व्या हंगामाला आता सुरुवात होणार असून विराट 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. विराटनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तो RCBच्या खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    हा व्हिडीओ अपलोड करताना विराटनं कॅप्शनमध्ये, “निष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे, आता जे होणार आहे त्याची आणखी वाट नाही पाहू शकत".

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    याआधी कोहलीनं एप्रिलमध्ये आपल्याच संघातील शानदार खेळाडू एबी डिव्हिलियर्ससोबत झालेल्या लाइव्ह चॅटमध्ये कधीही RCBची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच, RCBला चॅम्पियन बनवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहणार असल्याचेही विराटनं सांगितले होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    IPL 2020 : 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! स्वत: सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन

    यावेळी खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 08