जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केलेला ‘हा’ गोलंदाज दिग्गज फलंदाजांसाठी ठरणार त्रासदायक.

01
News18 Lokmat

आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. या हंगामात सर्वात जास्त लक्ष हे युवा खेळाडूंवर असणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

यावर्षी अंडर-19 संघातून अनेक युवा खेळाडू आयपीएल खेळत आहेत. यातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे रवी बिश्नोई (ravi bishnoi). रवी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पहिली आयपीएल स्पर्धा खेळण्यास सज्ज आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मुख्य म्हणजे टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवि इतर संघासाठी धोकादायक ठरू शकतो. याआधी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये रवीने जबरदस्त कामगिरी केली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

बिश्नोईने एका मुलाखतीत अनिल कुंबळेकडून शिकण्याची उत्तम संधी आहे आणि त्याचा उपयोग करण्याची त्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला की, कुंबळेकडून बर्‍याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

युवा गोलंदाज म्हणाला की, कुंबळे सरांनी सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्यास सांगितले. बिश्नोईने कर्णधार केएल एल राहुलचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक चांगला खेळाडू तसेच एक चांगला कर्णधार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

एवढेच नाही तर रवी बिश्नोईने या वेळी विजेतेपदासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रबळ दावेदार म्हणून निवड केली

जाहिरात
07
News18 Lokmat

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्यानं 17 विकेट घेतल्या होत्या. बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) संघाने 2 कोटींना विकत घेतले. त्यामुळे बिश्नोईची गोलंदाजी रोहित-विराटला नक्कीच त्रासदायक ठरेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. या हंगामात सर्वात जास्त लक्ष हे युवा खेळाडूंवर असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    यावर्षी अंडर-19 संघातून अनेक युवा खेळाडू आयपीएल खेळत आहेत. यातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे रवी बिश्नोई (ravi bishnoi). रवी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पहिली आयपीएल स्पर्धा खेळण्यास सज्ज आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    मुख्य म्हणजे टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवि इतर संघासाठी धोकादायक ठरू शकतो. याआधी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये रवीने जबरदस्त कामगिरी केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    बिश्नोईने एका मुलाखतीत अनिल कुंबळेकडून शिकण्याची उत्तम संधी आहे आणि त्याचा उपयोग करण्याची त्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला की, कुंबळेकडून बर्‍याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    युवा गोलंदाज म्हणाला की, कुंबळे सरांनी सामन्याच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्यास सांगितले. बिश्नोईने कर्णधार केएल एल राहुलचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक चांगला खेळाडू तसेच एक चांगला कर्णधार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    IPLमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार 'हा' युवा गोलंदाज! कुंबळेकडून घेतोय फिरकीचे धडे

    एवढेच नाही तर रवी बिश्नोईने या वेळी विजेतेपदासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रबळ दावेदार म्हणून निवड केली

    MORE
    GALLERIES

  • 07 07