जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

धोनीच्या निवृत्तीनंतरही ‘या’ खेळाडूमुळे पंतचं करिअर धोक्यात, IPLमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा.

01
News18 Lokmat

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीनं 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

जाहिरात
02
News18 Lokmat

धोनीनं याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात धोनीची जागा घेणार कोण, असा प्रश्न समोर आला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सध्या धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ऋषभ पंतकडे पाहिले जाते. ऋषभ पंत चांगला विकेटकीपर असला तरी जास्त अनुभव नसल्यामुळे ही जबाबदारी पंत सांभाळू शकतो, याबाबत शंका आहेत. धोनीप्रमाणे पंतही चांगला फिनीशर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतीय संघात केवळ दोन विकेटकीपर खेळाडूंची जागा आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीनंतरही ऋषभ पंतची भारतीय संघातील जागा फिक्स नाही आहे. पंतसाठी सध्या केएल राहुल अडथळा ठरत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

धोनी आणि पंत यांच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं विकेटकीपर फलंदाजाची जबाबदारी सांभाळली होती. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पंतला डच्चू दिल्यानंतर विराटनं राहुलकडे ही जबाबदारी सोपवली होती. आयपीएलमध्येही राहुल स्टम्प मागे चांगली कामगिरी करतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

ऋषभ पंतला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल खेळतो. तर, राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबसंघाकडून. त्यामुळे भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी दोन्ही खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत पंतच्या कामिगीरवर त्याला येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात जागा मिळू शकते.

जाहिरात
08
News18 Lokmat

पंतनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एकूण 54 सामन्यात त्याने 36.17च्या सरासरीनं 1736 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट 132 होता. आयपीएलमध्ये पंतच्या नावावर 11 अर्धशतक आणि एका शतकी खेळीची ही नोंद आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

2018मध्ये पंतनं 50हून अधिक सरासरीनं 684 धावा केल्या होत्या. गेल्या हंगामात त्यानं 488 धावा केल्या. मात्र भारतीय संघासाठी पंतला 2019मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी पंतच्या खेळीकडे निवड समितीचे विशेष लक्ष असेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीनं 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    धोनीनं याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात धोनीची जागा घेणार कोण, असा प्रश्न समोर आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    सध्या धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ऋषभ पंतकडे पाहिले जाते. ऋषभ पंत चांगला विकेटकीपर असला तरी जास्त अनुभव नसल्यामुळे ही जबाबदारी पंत सांभाळू शकतो, याबाबत शंका आहेत. धोनीप्रमाणे पंतही चांगला फिनीशर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    भारतीय संघात केवळ दोन विकेटकीपर खेळाडूंची जागा आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीनंतरही ऋषभ पंतची भारतीय संघातील जागा फिक्स नाही आहे. पंतसाठी सध्या केएल राहुल अडथळा ठरत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    धोनी आणि पंत यांच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं विकेटकीपर फलंदाजाची जबाबदारी सांभाळली होती. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पंतला डच्चू दिल्यानंतर विराटनं राहुलकडे ही जबाबदारी सोपवली होती. आयपीएलमध्येही राहुल स्टम्प मागे चांगली कामगिरी करतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    ऋषभ पंतला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल खेळतो. तर, राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबसंघाकडून. त्यामुळे भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी दोन्ही खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत पंतच्या कामिगीरवर त्याला येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात जागा मिळू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा!

    पंतनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एकूण 54 सामन्यात त्याने 36.17च्या सरासरीनं 1736 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट 132 होता. आयपीएलमध्ये पंतच्या नावावर 11 अर्धशतक आणि एका शतकी खेळीची ही नोंद आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09