जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

या Appsच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही तासांमध्ये हजारो रुपये जिंकू शकता. यामध्ये तुम्हाला काही रक्कम मोजून सहभाग घ्यायचा असून तुम्ही जिंकल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसंदेखील मिळणार आहेत.

01
News18 Lokmat

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये आयपीएल सुरु आहे. दररोज प्रेक्षकांना एक सामना पाहायला मिळत असून क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी आहे. मात्र तुम्ही केवळ सामना न पाहता यामधून पैसे देखील कमवू शकता. विविध कंपन्यांनी आपले ऑनलाईन गेम्स आणले असून या आयपीएलमध्ये पैसे जिंकण्याची संधी देत आहेत. या Appsच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही तासांमध्ये हजारो रुपये जिंकू शकता. यामध्ये तुम्हाला काही रक्कम मोजून सहभाग घ्यायचा असून तुम्ही जिंकल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसंदेखील मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सामन्यादरम्यान 11 खेळाडूंचा संघ तयार करायचा आहे. (फोटो- dream 11)

जाहिरात
02
News18 Lokmat

देशातील सर्वांत लोकप्रिय गेम app आहे. आयपीएलचे टायटल स्पॉन्सरदेखील ड्रीम 11 आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू याची जाहिरात करतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

ड्रीम 11 प्रमाणेच हे देखील एक गेम app आहे. सौरव गांगुली आणि शेन वॉटसन यांसारखे खेळाडू याची जाहिरात करत असून यामधून तुम्ही पैसे देखील जिंकू शकता. (फोटो- my11Circle )

जाहिरात
04
News18 Lokmat

या Appची जाहिरात इरफान पठाण करत आहे. या Appमधूनदेखील तुम्ही रोख बक्षीस जिंकू शकता. (फोटो- Howzat)

जाहिरात
05
News18 Lokmat

या Appची जाहिरात भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह करत आहे. या Appमध्येदेखील तुम्ही ठराविक रक्कम लावून हजारो रुपये जिंकू शकता. (फोटो-BalleBaazi)

जाहिरात
06
News18 Lokmat

मोबाइल प्रीमिअर लीगची भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जाहिरात करत आहे. इतर appसारखेच यातही तुम्ही पैसे जिंकू शकता. (फोटो- Mobile Premier League)

जाहिरात
07
News18 Lokmat

खूपच कमी कालावधीत या गेम Appने लोकप्रियता मिळवली असून, यामधून तुम्ही पैसे जिंकू शकता. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लावलेल्या रकमेच्या 20 पट रक्कम जिंकण्याची संधी आहे. (फोटो- FanFight)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये आयपीएल सुरु आहे. दररोज प्रेक्षकांना एक सामना पाहायला मिळत असून क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी आहे. मात्र तुम्ही केवळ सामना न पाहता यामधून पैसे देखील कमवू शकता. विविध कंपन्यांनी आपले ऑनलाईन गेम्स आणले असून या आयपीएलमध्ये पैसे जिंकण्याची संधी देत आहेत. या Appsच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही तासांमध्ये हजारो रुपये जिंकू शकता. यामध्ये तुम्हाला काही रक्कम मोजून सहभाग घ्यायचा असून तुम्ही जिंकल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसंदेखील मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सामन्यादरम्यान 11 खेळाडूंचा संघ तयार करायचा आहे. (फोटो- dream 11)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    देशातील सर्वांत लोकप्रिय गेम app आहे. आयपीएलचे टायटल स्पॉन्सरदेखील ड्रीम 11 आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू याची जाहिरात करतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    ड्रीम 11 प्रमाणेच हे देखील एक गेम app आहे. सौरव गांगुली आणि शेन वॉटसन यांसारखे खेळाडू याची जाहिरात करत असून यामधून तुम्ही पैसे देखील जिंकू शकता. (फोटो- my11Circle )

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    या Appची जाहिरात इरफान पठाण करत आहे. या Appमधूनदेखील तुम्ही रोख बक्षीस जिंकू शकता. (फोटो- Howzat)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    या Appची जाहिरात भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह करत आहे. या Appमध्येदेखील तुम्ही ठराविक रक्कम लावून हजारो रुपये जिंकू शकता. (फोटो-BalleBaazi)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    IPL Team-Prediction: 'या' सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये

    मोबाइल प्रीमिअर लीगची भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जाहिरात करत आहे. इतर appसारखेच यातही तुम्ही पैसे जिंकू शकता. (फोटो- Mobile Premier League)

    MORE
    GALLERIES

  • 07 07