IPL 2020 : ‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन!

मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास सज्ज! या खेळाडूंना देणार रोहित नव्या हंगामात संधी

  • Share this:

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2020चा पहिला सामना चारवेळा चॅम्पियन झालेला संघ मुंबई इंडियन्स आणि तीनवेळा विजेतेपद जिंकलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल 2020मधील सर्वात मजबूत संघ आहे. आतापर्यंत एकूण 4 वेळा मुंबईने विजेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या विजयामागे सर्वात मोठा हात आहे तो शानदार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माचा.

मुंबई इंडियन्स सातव्यांदा आयपीएलचा उद्घाटन सामना खेळणार आहे. आयपीएलच्या तेरा वर्षांच्या इतिहासातला हा एक विक्रम आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या विजयामागे चार प्रमुख कारणे आहेत.

मुंबई इंडियन्स संघाकडे शानदार गोलंदाजांची टीम आहे. जलद गोलंदाजाची आयपीएलमधील सर्वोत्तम टीम मुंबईकडे आहे. मुंबईकडे जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कुल्टर नाईल, पॅट कमिन्स आणि मिशेल मॅक्लेनाघन यांसारखी शानदार टीम आहे. त्यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं चेन्नईला नमवलं होतं.

विदेशी खेळाडूंबाबत बोलाचये झाल्यास, मुंबईकडे मोठी फळी आहे. लसिथ मलिंगा, कुल्टर नाईल,  क्रिस लिन, क्विंटन डी कॉक आणि कायरन पोलार्ड यांसारखे विदेशी खेळाडू आहेत.

तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक, सूर्य कुमार यादव आणि कृणाल पांड्या सारखे मजबूत खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्सकडे युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांची चांगली टीम आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा भार हा रोहित शर्मावर जास्त आहे. याव्यतिरिक्त या टीममध्ये क्विंटन डी कॉक, क्रिस लिन सूर्यकुमार यादव आणि आकाश किशन सारखे दर्जेदार फलंदाजही आहेत.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. आता 5वा आयपीएल किताब हा संघातील अष्टपैलू खेळाडूंवर आहे. टीममधील क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि केरोन पोलार्डसारख्या अनुभवी खेळाडूंमुळं मुंबईने अनेक सामने जिंकले आहे. त्यामुळं आता याच खेळाडूंवर मुंबईच्या विजेतेपदाची मदार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 08:31 AM IST

ताज्या बातम्या