जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

IPL वाचवणार ‘या’ 3 दिग्गज खेळाडूंचे करिअर! टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्पर्धा.

01
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळं संघात युवा खेळाडूंना जास्त संधी दिल्या जात आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

विराट कोहली सध्या टी -20 वर्ल्ड कपसाठी एक मजबूत आणि संतुलित संघ तयार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.त्यासाठी खेळाडूंचे करिअर हे आता आयपीएलवर अवलंबून आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सुमारे एक महिन्यापूर्वी टी -20 संघात स्थान मिळवले होते. पंत हा विश्वचषकातील विकेटकीपर मानला जात होता परंतु आता केएल राहुलमुळे समीकरण बदलले आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंतला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. पंतच्या फॉर्ममध्ये सातत्य नसल्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळाला. त्यामुळं संघात परतण्यासाठी पंतला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागले.

जाहिरात
06
News18 Lokmat

आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. गेल्या हंगामात पंतने 488 धावा केल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता.

जाहिरात
07
News18 Lokmat

पंतबरोबरच केएल राहुलमुळे आणखी एक फलंदाजाचे करिअर धोक्यात आले आहे. या फलंदाजाचे नाव आहे भारताचा सलामीवीर शिखर धवन. सध्या धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळं त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी आधी फिट व्हावे लागेल.

जाहिरात
08
News18 Lokmat

शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, त्याला फिटनेस सिद्ध करावा लागले. त्यासाठी आयपीएलही चांगली संधी आहे. धवनने बांगलादेशविरुद्ध दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानं गेल्या हंगामात 521 धावा केल्या होत्या.

जाहिरात
09
News18 Lokmat

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

धोनीला संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी आता आयपीएलचा पर्याय उरला आहे. दुसरीकडे धोनीचा अनुभव विराटसाठी महत्त्वाचा असेल. धोनीच्या चेन्नई संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मात्र संघात जागा मिळवण्यासाठी त्यालाही आयपीएलमध्ये चांगली खेळी करावी लागेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळं संघात युवा खेळाडूंना जास्त संधी दिल्या जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    विराट कोहली सध्या टी -20 वर्ल्ड कपसाठी एक मजबूत आणि संतुलित संघ तयार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.त्यासाठी खेळाडूंचे करिअर हे आता आयपीएलवर अवलंबून आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सुमारे एक महिन्यापूर्वी टी -20 संघात स्थान मिळवले होते. पंत हा विश्वचषकातील विकेटकीपर मानला जात होता परंतु आता केएल राहुलमुळे समीकरण बदलले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंतला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. पंतच्या फॉर्ममध्ये सातत्य नसल्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळाला. त्यामुळं संघात परतण्यासाठी पंतला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागले.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. गेल्या हंगामात पंतने 488 धावा केल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    पंतबरोबरच केएल राहुलमुळे आणखी एक फलंदाजाचे करिअर धोक्यात आले आहे. या फलंदाजाचे नाव आहे भारताचा सलामीवीर शिखर धवन. सध्या धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळं त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी आधी फिट व्हावे लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, त्याला फिटनेस सिद्ध करावा लागले. त्यासाठी आयपीएलही चांगली संधी आहे. धवनने बांगलादेशविरुद्ध दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानं गेल्या हंगामात 521 धावा केल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

    भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10