जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

चेन्नई सुपर किंग्ज संघातील हे 4 खेळाडू खेळणार शेवटचा IPL.

01
News18 Lokmat

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. यात विशेष म्हणजे धोनीच्या चाहत्यांसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे. कारण धोनी तब्बल 8 महिन्यांनंतर मैदानात खेळताना दिसणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई विरुद्ध चेन्नई असा होणार आहे. याआधी गेल्या हंगामात फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला एका धावेने नमवले होते, त्यामुळं या पराभवाचा बदला घेण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज असेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहेत. तर तब्बल पाचवेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र चेन्नई संघात युवा खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडू जास्त असल्यामुळं, आयपीएलचा तेरावा हंगाम काही खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

आयपीएलची सुरुवात झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद धोनीकडे आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ IPLमधला सगळ्यात यशस्वी संघ आहे. मात्र धोनी सध्या 38 वर्षांचा असून यावर्षी आयपीएल खेळून निवृत्ती घेऊ शकतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले 8 महिने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं यावर्षात धोनी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 190 सामने खेळले आहेत. यात त्यानं 23 अर्धशतकांह 4432 धावा केल्या आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

धोनीबरोबरच चेन्नईसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती सुरेश रैनानं. आयपीएलचा रनमशीन म्हणून रैनाची विशेष ओळख आहे. मात्र रैनाने 2018नंतर एकही एकदिवसीय आणि 2015नंतर कसोटी सामना खेळलेला नाही. रैना फक्त आयपीएल खेळताना दिसतो. त्यामुळं रैनाही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैनानं आतापर्यंत एकही सामना मिस केलेला नाही. त्यानं आयपीएलमध्ये तब्बल 193 सामने खेळले आहेत. यात 38 अर्धशतकासह 5368 धावा केल्या आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

हरभजन सिंगही आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सध्या चेन्नई संघात आहे. 2019मध्ये त्यानं 11 सामन्यात 16 विकेट घेतल्या. मात्र हरभजनने स्वत:च आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

हरभजन सिंगने 160 कसोटी सामन्यात 150 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. हरभजनने 2016मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळं भज्जीसाठी ही आयपीएल शेवटची ठरू शकते.

जाहिरात
10
News18 Lokmat

चेन्नईला अनेकदा एकहाती सामने जिंकून देणारा फलंदाज म्हणजे शेन वॉटसन. वॉटसनने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉटसनही 38 वर्षांचा असल्यामुळं आयपीएलमधून तो निवृत्ती घेऊ शकतो.

जाहिरात
11
News18 Lokmat

2019मध्ये वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. यात त्यानं अखेरच्या सामन्यात 59 चेंडूत 80 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र वॉटसन इतर टी-20 लीग खेळत असल्यामुळं आयपीएलमधून तो निवृत्ती घेऊ शकतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. यात विशेष म्हणजे धोनीच्या चाहत्यांसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे. कारण धोनी तब्बल 8 महिन्यांनंतर मैदानात खेळताना दिसणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई विरुद्ध चेन्नई असा होणार आहे. याआधी गेल्या हंगामात फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला एका धावेने नमवले होते, त्यामुळं या पराभवाचा बदला घेण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज असेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहेत. तर तब्बल पाचवेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र चेन्नई संघात युवा खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडू जास्त असल्यामुळं, आयपीएलचा तेरावा हंगाम काही खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    आयपीएलची सुरुवात झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद धोनीकडे आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ IPLमधला सगळ्यात यशस्वी संघ आहे. मात्र धोनी सध्या 38 वर्षांचा असून यावर्षी आयपीएल खेळून निवृत्ती घेऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले 8 महिने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं यावर्षात धोनी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 190 सामने खेळले आहेत. यात त्यानं 23 अर्धशतकांह 4432 धावा केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    धोनीबरोबरच चेन्नईसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती सुरेश रैनानं. आयपीएलचा रनमशीन म्हणून रैनाची विशेष ओळख आहे. मात्र रैनाने 2018नंतर एकही एकदिवसीय आणि 2015नंतर कसोटी सामना खेळलेला नाही. रैना फक्त आयपीएल खेळताना दिसतो. त्यामुळं रैनाही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैनानं आतापर्यंत एकही सामना मिस केलेला नाही. त्यानं आयपीएलमध्ये तब्बल 193 सामने खेळले आहेत. यात 38 अर्धशतकासह 5368 धावा केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    हरभजन सिंगही आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सध्या चेन्नई संघात आहे. 2019मध्ये त्यानं 11 सामन्यात 16 विकेट घेतल्या. मात्र हरभजनने स्वत:च आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    हरभजन सिंगने 160 कसोटी सामन्यात 150 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. हरभजनने 2016मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळं भज्जीसाठी ही आयपीएल शेवटची ठरू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

    चेन्नईला अनेकदा एकहाती सामने जिंकून देणारा फलंदाज म्हणजे शेन वॉटसन. वॉटसनने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉटसनही 38 वर्षांचा असल्यामुळं आयपीएलमधून तो निवृत्ती घेऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 11 11