Deepak Chahar प्रेमाच्या शहरात अडकला विवाह बंधनात, पाहा लग्नाचे Photo
Deepak Chahar भारताचा फास्ट बॉलर दीपक चहरने बुधवारी गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न केलं. प्रेमाचं शहर म्हणून लोकप्रिय असलेल्या आग्र्यामध्ये या दोघांनी सात फेरे घेतली. दीपक आणि जयाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.