जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मध्ये (T20) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. पृथ्वी शॉ धोनी (MS Dhoni) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे.

01
News18 Lokmat

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मध्ये (T20) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि केएल राहुलच्या नकोशा क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

पृथ्वी शॉ याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती, ज्यात तो गोल्डन डकवर आऊट झाला. फास्ट बॉलर दुष्मंता चमीराने पहिल्याच बॉलला पृथ्वी शॉला आऊट केलं. (Prithvi Shaw Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

पहिल्याच बॉलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ धोनी (MS Dhoni) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. भारताला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार एमएस धोनी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शून्य रनवर आऊट झाला होता. (MS Dhoni Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

2016 साली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केएल राहुलच्या नावावरही हे रेकॉर्ड आहे. राहुलला श्रीलंकेचा बॉलर डोनाल्ड त्रिपानोने आऊट केलं होतं. (KL Rahul/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये भारताचा 38 रनने विजय झाला, याचसोबत त्यांनी 3 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजचा दुसरा सामना मंगळवारी होणार आहे. (shikhar dhawan Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

    भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मध्ये (T20) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि केएल राहुलच्या नकोशा क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

    पृथ्वी शॉ याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती, ज्यात तो गोल्डन डकवर आऊट झाला. फास्ट बॉलर दुष्मंता चमीराने पहिल्याच बॉलला पृथ्वी शॉला आऊट केलं. (Prithvi Shaw Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

    पहिल्याच बॉलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ धोनी (MS Dhoni) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. भारताला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार एमएस धोनी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शून्य रनवर आऊट झाला होता. (MS Dhoni Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    IND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला!

    2016 साली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केएल राहुलच्या नावावरही हे रेकॉर्ड आहे. राहुलला श्रीलंकेचा बॉलर डोनाल्ड त्रिपानोने आऊट केलं होतं. (KL Rahul/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 05