जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs Sri Lanka 1st ODI) रविवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. लंकेच्या टीममधले 4 खेळाडू एकटेच मॅचचा निकाल बदलवू शकतात.

01
News18 Lokmat

भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs Sri Lanka 1st ODI) रविवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तीन वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार दिसत आहे. जरी टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा असला तरी कागदावर भारतीय टीमच मजबूत वाटत आहे. श्रीलंका टीमची गेल्या काही दिवसांमधली कामगिरी खराब झाली आहे. मागच्या एका वर्षात श्रीलंकेला फक्त एक वनडे, एक टी-20 आणि एक टेस्टच जिंकता आली आहे. तरीही श्रीलंकेच्या टीमला कमी लेखून चालणार नाही. घरच्या मैदानात श्रीलंका भारताला धक्का देऊ शकते. लंकेच्या टीममधले 4 खेळाडू एकटेच मॅचचा निकाल बदलवू शकतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

श्रीलंका टीमचा उपकर्णधार धनंजय डि सिल्वा (Dhananjaya de Silva) भारतीय बॉलर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. चौथ्या क्रमांकावर खेळणारा धनंजय आक्रमक बॅट्समन आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आक्रमक बॅटिंग करत 91 रन केले होते. धनंजयची वनडे सरासरी 30 पेक्षा कमी आहे, पण मागच्या 6 वनडेमध्ये त्याने 44 च्या सरासरीने 220 रन केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

वानेंदु हसारंगा (Wanindu Hasaranga) श्रीलंकेचा ऑलराऊंडर आहे. लेग स्पिनर असलेला हसारंगा खालच्या फळीतला उपयुक्त बॅट्समनही आहे. हसारंगाने 22 वनडेमध्ये 28.77 च्या सरासरीने 518 रन केले. तर मागच्या 10 मॅचमध्ये त्याला 38.22 च्या सरासरीने 344 रन करता आले. हसारंगाचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त आहे. त्याने 24 सामन्यांमध्ये 22 विकेटही घेतल्या आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

6 फूट उंचीचा फास्ट बॉलर दुष्मंता चमीराही (Dushmantha Chameera) श्रीलंकेचा मॅच विनर म्हणून ओळखला जातो. जवळपास 150 किमी प्रती तास वेगाने बॉलिंग करणाऱ्या चमीराने 31 मॅचमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. याचसोबत त्याच्याकडे स्लो बॉल टाकून बॅट्समनला चकवण्याची क्षमताही आहे. मागच्या 8 मॅचमध्ये त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अखिला धनंजया (Akila Dananjaya) श्रीलंकेच्या मोठ्या मॅच विनरपैकी एक आहे. धनंजय ऑफ स्पिनसह लेग स्पिन टाकण्यातही माहीर आहे. 36 वनडेमध्ये त्याने 51 विकेट घेतल्या आहेत. 2017 साली भारताविरुद्ध त्याने 54 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या, तरीही भारताने हा सामना जिंकला होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

    भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs Sri Lanka 1st ODI) रविवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तीन वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार दिसत आहे. जरी टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा असला तरी कागदावर भारतीय टीमच मजबूत वाटत आहे. श्रीलंका टीमची गेल्या काही दिवसांमधली कामगिरी खराब झाली आहे. मागच्या एका वर्षात श्रीलंकेला फक्त एक वनडे, एक टी-20 आणि एक टेस्टच जिंकता आली आहे. तरीही श्रीलंकेच्या टीमला कमी लेखून चालणार नाही. घरच्या मैदानात श्रीलंका भारताला धक्का देऊ शकते. लंकेच्या टीममधले 4 खेळाडू एकटेच मॅचचा निकाल बदलवू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

    श्रीलंका टीमचा उपकर्णधार धनंजय डि सिल्वा (Dhananjaya de Silva) भारतीय बॉलर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. चौथ्या क्रमांकावर खेळणारा धनंजय आक्रमक बॅट्समन आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आक्रमक बॅटिंग करत 91 रन केले होते. धनंजयची वनडे सरासरी 30 पेक्षा कमी आहे, पण मागच्या 6 वनडेमध्ये त्याने 44 च्या सरासरीने 220 रन केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

    वानेंदु हसारंगा (Wanindu Hasaranga) श्रीलंकेचा ऑलराऊंडर आहे. लेग स्पिनर असलेला हसारंगा खालच्या फळीतला उपयुक्त बॅट्समनही आहे. हसारंगाने 22 वनडेमध्ये 28.77 च्या सरासरीने 518 रन केले. तर मागच्या 10 मॅचमध्ये त्याला 38.22 च्या सरासरीने 344 रन करता आले. हसारंगाचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त आहे. त्याने 24 सामन्यांमध्ये 22 विकेटही घेतल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    IND vs SL : श्रीलंकेचे 4 खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक! एकटेच फिरवू शकतात मॅच

    6 फूट उंचीचा फास्ट बॉलर दुष्मंता चमीराही (Dushmantha Chameera) श्रीलंकेचा मॅच विनर म्हणून ओळखला जातो. जवळपास 150 किमी प्रती तास वेगाने बॉलिंग करणाऱ्या चमीराने 31 मॅचमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. याचसोबत त्याच्याकडे स्लो बॉल टाकून बॅट्समनला चकवण्याची क्षमताही आहे. मागच्या 8 मॅचमध्ये त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 05