जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!

IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार अर्धशतक केलं.

01
News18 Lokmat

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक केलं. पण त्याच्या चाहत्यांना शतक मात्र बघता आलं नाही. 56 रनची खेळी करून विराट आऊट झाला. मार्क वूडने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आपल्या अर्धशतकीय खेळीदरम्यान विराटने मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं.

जाहिरात
02
News18 Lokmat

विराट कोहली घरच्या मैदानात सगळ्यात जलद 10 हजार आंतरराष्ट्रीय रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटने फक्त 195 इनिंगमध्येच या विक्रमाला गवसणी घातली. याआधी रिकी पॉण्टिंगच्या नावावर हा रेकॉर्ड होता. पॉण्टिंगने 219 इनिंगमध्ये घरच्या मैदानात 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता.

जाहिरात
03
News18 Lokmat

घरच्या मैदानात 10 हजार रन करणारा विराट दुसरा भारतीय खेळाडू आहे. घरामध्ये सर्वाधिक 14192 रन करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. याशिवाय रिकी पॉण्टिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनीही हे रेकॉर्ड केलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

विराट कोहली बराच काळ 43व्या शतकावर अडकला आहे. भारतीय कर्णधाराने ऑगस्ट 2019 साली शेवटचं शतक केलं होतं. यानंतर त्याने 13 वनडे इनिंगमध्ये 7 अर्धशतकं केली आहेत, पण त्याला एकही शतक करता आलं नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!

    इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक केलं. पण त्याच्या चाहत्यांना शतक मात्र बघता आलं नाही. 56 रनची खेळी करून विराट आऊट झाला. मार्क वूडने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आपल्या अर्धशतकीय खेळीदरम्यान विराटने मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!

    विराट कोहली घरच्या मैदानात सगळ्यात जलद 10 हजार आंतरराष्ट्रीय रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटने फक्त 195 इनिंगमध्येच या विक्रमाला गवसणी घातली. याआधी रिकी पॉण्टिंगच्या नावावर हा रेकॉर्ड होता. पॉण्टिंगने 219 इनिंगमध्ये घरच्या मैदानात 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!

    घरच्या मैदानात 10 हजार रन करणारा विराट दुसरा भारतीय खेळाडू आहे. घरामध्ये सर्वाधिक 14192 रन करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. याशिवाय रिकी पॉण्टिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनीही हे रेकॉर्ड केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 04