जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

आता पुन्हा क्रिकेटला सुरूवात होत असून, हा आठवडा चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण या आठडव्यात 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.

01
News18 Lokmat

2020 सर्वांसाठी जणू एक वाईट स्वप्न होते. कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. क्रिकेट स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या. दरम्यान, आता पुन्हा क्रिकेटला सुरूवात होत असून, हा आठवडा चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण या आठडव्यात 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.

जाहिरात
02
News18 Lokmat

26 नोव्हेंबरपासूल लंका टी-20 लीगला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलंबो किंग्ज आणि कॅंडी टस्कर्स यांच्यात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना 16 डिसेंबर रोजी होईल.

जाहिरात
03
News18 Lokmat

तर, 27 नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन संघात 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

तर, 27 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून यांच्यातही तीन टी-20 सामने होणार आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

दुसरीकडे तब्बल 9 महिन्यांनंतर भारतीय संघ क्रिकेट खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौरा करत असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामनाही 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वन-डे, 3 टी-20 आणि 4 टेस्‍ट मॅच खेळणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

    2020 सर्वांसाठी जणू एक वाईट स्वप्न होते. कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. क्रिकेट स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या. दरम्यान, आता पुन्हा क्रिकेटला सुरूवात होत असून, हा आठवडा चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण या आठडव्यात 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

    26 नोव्हेंबरपासूल लंका टी-20 लीगला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलंबो किंग्ज आणि कॅंडी टस्कर्स यांच्यात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना 16 डिसेंबर रोजी होईल.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

    तर, 27 नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन संघात 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने; पाहा वेळापत्रक

    तर, 27 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून यांच्यातही तीन टी-20 सामने होणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 05