जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS AUS : आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

IND VS AUS : आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर पारपडत असून सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये टॉस करण्यात आला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर पारपडत असून सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये टॉस करण्यात आला. ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूर येथे खेळवण्यात आलेलया पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून एक डाव आणि 132 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात भारतीय क्रिकेटरनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करून पाच दिवस चालणार कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच गुंडाळला होता. दिल्ली येथे सुरु असलेला दुसरा कसोटी सामना 17 ते 21  मार्च दरम्यान पारपडणार आहे. हे ही वाचा  : हार्दिक पांड्या आणि नताशाचं शुभ मंगल सावधान! हिंदू पद्धतीने अडकले लग्नबंधनात, पाहा Photo भारताची प्लेयिंग 11 : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

News18लोकमत
News18लोकमत

न्यूझीलंडची प्लेयिंग 11 : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात