LIVE NOW

India vs New Zealand Live Score : भारताच्या विजयावर पावसानं फेरले पाणी, सामना रद्द

icc cricket world cup : दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाले आहेत.

Lokmat.news18.com | June 13, 2019, 7:47 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 13, 2019
auto-refresh

Highlights

Load More
India vs New Zealand Live Cricket Match Score, ICC Cricket World Cup 2019 Latest Updates: ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार होता. मात्र भारताच्या या आशांवर पावसांन पाणी फिरले. सकाळपासून ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर पाऊस पडत असल्यानं आता सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कारण पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान जरी पाऊस थांबला तरी, मैदान सुकवण्यासाठी सुर्यप्रकाश किंवा हवा नसल्यामुळं मैदान ओलेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना रद्द झाला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासातला चौथा सामना आहे. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला होता. हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यामुळं चाहते आयसीसीवर संतापले आहेत.
corona virus btn
corona virus btn
Loading