जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

वेस्ट इंडिजने उभारलेला 321 धावांचा डोंगर 51 चेंडू शिल्लक ठेवत बांगलादेशने सर केला.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

ICC Cricket World Cup 2019ची बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना रोमांचक ठरला. या सामन्यात पुन्हा एकदा बांगलादेशचा संघ जायंट किलर ठरला, त्यांनी वेस्ट इंडिजला 7 विकेटने पराभूत केले. वेस्ट इंडिजने उभारलेला 321 धावांचा डोंगर 51 चेंडू शिल्लक ठेवत बांगलादेशने सर केला. बांगलादेशसाठी शाकीब अल हसनने नाबाद 124 धावा केल्या. त्याला साथ देत लिट्टन दासने नाबाद 94 धावा केल्या. या सामन्यात अनेक विक्रम तोडले गेले. टाकूया त्यावर एक नजर

जाहिरात
02
News18 Lokmat

बांगलादेश वर्ल्ड कप मधला पहिला संघ ठरला आहे, ज्या संघाने 320 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य तब्बल 2 वेळा पार केले आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

वर्ल्ड कपच्या इतिहासात आव्हानाचा पाठलाग करताना मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे. बांगलादेशने 322 धावांचे आव्हान 41.4 ओव्हर मध्येच पूर्ण केले.

जाहिरात
04
News18 Lokmat

बांगलादेशने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

बांगलादेशने पहिल्यांदा 300हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 250हून अधिक धावांचे लक्ष्य कोणत्या तरी संघाने पार केले आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

    ICC Cricket World Cup 2019ची बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना रोमांचक ठरला. या सामन्यात पुन्हा एकदा बांगलादेशचा संघ जायंट किलर ठरला, त्यांनी वेस्ट इंडिजला 7 विकेटने पराभूत केले. वेस्ट इंडिजने उभारलेला 321 धावांचा डोंगर 51 चेंडू शिल्लक ठेवत बांगलादेशने सर केला. बांगलादेशसाठी शाकीब अल हसनने नाबाद 124 धावा केल्या. त्याला साथ देत लिट्टन दासने नाबाद 94 धावा केल्या. या सामन्यात अनेक विक्रम तोडले गेले. टाकूया त्यावर एक नजर

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

    बांगलादेश वर्ल्ड कप मधला पहिला संघ ठरला आहे, ज्या संघाने 320 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य तब्बल 2 वेळा पार केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

    वर्ल्ड कपच्या इतिहासात आव्हानाचा पाठलाग करताना मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे. बांगलादेशने 322 धावांचे आव्हान 41.4 ओव्हर मध्येच पूर्ण केले.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

    बांगलादेशने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    BAN vs WI : पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले 'हे' रेकॉर्ड

    बांगलादेशने पहिल्यांदा 300हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06