जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

इस्लामाबाद, 22 जून: आयसीसी वर्ल्डकप 2019 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील पाकिस्तानचा पराभव क्रिकेटप्रेमींच्या चांगलाच जिव्हारी लागला. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सर्फराजचा लहान मुलगा सोबत असताना एका क्रिकेटप्रेमीने त्यांचा अपमान करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये क्रिकेटप्रेमी तूम सुवर जैसे लगते हो डाएट नही करते क्या अशा पद्धतीची भाषा वापरून अपमान करत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात