जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

भारतीय क्रिकेटपटू म्हणले की त्यांची चर्चा कायमच होत असते, मग ते पुरुष खेळाडू असोत किंवा महिला. भारतीय महिला टीमची सदस्य असलेली हरलीन देओलही (Harleen Deol) सध्या चर्चेत आहे.

01
News18 Lokmat

भारतीय क्रिकेटपटू म्हणले की त्यांची चर्चा कायमच होत असते, मग ते पुरुष खेळाडू असोत किंवा महिला. भारतीय महिला टीमची सदस्य असलेली हरलीन देओलही सध्या चर्चेत आहे. कारण आहे विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma). इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीसोबत गेलेल्या अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेयर केला होता. या फोटोवर कमेंट करत हरलीन देओल म्हणाली होती, विराटने अनुष्काचा हा फोटो गुडघ्यावर बसून क्लिक केला होता. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

हरलीन देओलही इंग्लंड दौऱ्यावर महिला आणि पुरुष टीमसोबत गेली आहे. हरलीनची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली आहे. हरलीनच्या विराट-अनुष्काबाबतच्या या खुलाशानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार सर्च केलं जात आहे. चाहते तिच्या इन्स्टाग्रामवरच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

22 वर्षांची हरलीन भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळली आहे. तिन वनडेमध्ये 2 रन आणि टी-20 मध्ये 110 रन केले आहेत, याशिवाय तिने टी-20 मध्ये 6 विकेटही मिळवल्या. आपल्या छोट्याशा करियरमध्ये हरलीन भारतीय महिला टीमची महत्त्वाची खेळाडू झाली आहे. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

हरलीनचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी तिने 13 व्या वर्षी आपलं घर आणि कुटुंब सोडलं. क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी ती चंडीगडवरून हिमाचल प्रदेशमध्ये आली. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

2019 साली तिची पहिल्यांदा भारतीय टीममध्ये निवड झाली. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. भारताकडून खेळणं तिचं स्वप्न होतं. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

13 व्या वर्षी आपल्या आई-वडिलांना सोडून एका नव्या शहरात जाणं हरलीनसाठी सोपं नव्हतं. पण तिने प्रत्येक आव्हान स्वीकारलं आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 अकॅडमीममध्ये तिने नाव नोंदवलं. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदा निवड झाल्यानंतर हरलीन म्हणाली होती, माझी आजी गुरुदेव कौर हिला मी भारतीय टीमकडून खेळावं असं वाटत होतं. हरलीनने तिच्या टीममधल्या निवडीचं श्रेय आई चरणजीत देओललाही दिलं, कारण हरलीनच्या प्रत्येक निर्णयात आईने साथ दिली होती. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
08
News18 Lokmat

एका मुलाखतीमध्ये टीम इंडियाची आणखी एक खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्ज म्हणाली होती, आम्ही दोघी टीममधल्या सर्वाधिक मस्तीखोर आहोत. जेमिमाह आणि हरलीन अनेकवेळा त्यांचे फनी व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करतात. (Harleen Deol/Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    भारतीय क्रिकेटपटू म्हणले की त्यांची चर्चा कायमच होत असते, मग ते पुरुष खेळाडू असोत किंवा महिला. भारतीय महिला टीमची सदस्य असलेली हरलीन देओलही सध्या चर्चेत आहे. कारण आहे विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma). इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीसोबत गेलेल्या अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेयर केला होता. या फोटोवर कमेंट करत हरलीन देओल म्हणाली होती, विराटने अनुष्काचा हा फोटो गुडघ्यावर बसून क्लिक केला होता. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    हरलीन देओलही इंग्लंड दौऱ्यावर महिला आणि पुरुष टीमसोबत गेली आहे. हरलीनची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली आहे. हरलीनच्या विराट-अनुष्काबाबतच्या या खुलाशानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार सर्च केलं जात आहे. चाहते तिच्या इन्स्टाग्रामवरच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    22 वर्षांची हरलीन भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळली आहे. तिन वनडेमध्ये 2 रन आणि टी-20 मध्ये 110 रन केले आहेत, याशिवाय तिने टी-20 मध्ये 6 विकेटही मिळवल्या. आपल्या छोट्याशा करियरमध्ये हरलीन भारतीय महिला टीमची महत्त्वाची खेळाडू झाली आहे. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    हरलीनचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी तिने 13 व्या वर्षी आपलं घर आणि कुटुंब सोडलं. क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी ती चंडीगडवरून हिमाचल प्रदेशमध्ये आली. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    2019 साली तिची पहिल्यांदा भारतीय टीममध्ये निवड झाली. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. भारताकडून खेळणं तिचं स्वप्न होतं. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    13 व्या वर्षी आपल्या आई-वडिलांना सोडून एका नव्या शहरात जाणं हरलीनसाठी सोपं नव्हतं. पण तिने प्रत्येक आव्हान स्वीकारलं आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 अकॅडमीममध्ये तिने नाव नोंदवलं. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर

    भारतीय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदा निवड झाल्यानंतर हरलीन म्हणाली होती, माझी आजी गुरुदेव कौर हिला मी भारतीय टीमकडून खेळावं असं वाटत होतं. हरलीनने तिच्या टीममधल्या निवडीचं श्रेय आई चरणजीत देओललाही दिलं, कारण हरलीनच्या प्रत्येक निर्णयात आईने साथ दिली होती. (Harleen Deol/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 08 08