जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

Happy Birthday Yuvraj Singh: टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंहचा आज वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेट टीमला 4 वेळा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराजला एकदा अटकही झाली होती.

01
News18 Lokmat

2007 मधील T20 वर्ल्ड कप किंवा 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप युवराज सिंहच्या योगदानाशिवाय टीम इंडियाला जिंकणे शक्य नव्हते. युवराजने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 4 वर्ल्ड कप जिंकले आहेत. यामधील अंडर 19, टी20 आणि वन-डे वर्ल्ड कपबद्दल तर सर्वांना माहिती आहे. पण, युवराजने अंडर 16 वर्ल्ड कप स्पर्धेचंही विजेतेपद पटकावले आहे. (फाईल फोटो)

जाहिरात
02
News18 Lokmat

युवराज सिंहने सिनिअर लेव्हल क्रिकेटमध्ये एकूण 7 वेळा ICC स्पर्धेची फायनल खेळली आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी, 2 वेळा टी20 वर्ल्ड कप आणि 2 वेळा वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळली आहे. (फोटो- yuvisofficial)

जाहिरात
03
News18 Lokmat

युवराजने 2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिले. त्या वर्ल्ड कपमध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनलमध्ये फक्त 30 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली होती. (फाईल फोटो)

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतीय उपखंडात 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंह 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 90 पेक्षा जास्त सरासरीनं 362 रन केले. त्याचबरोबर 15 विकेट्स घेतल्या. याच स्पर्धेत युवराजला कॅन्सरची चाहूल लागली होती. पण, त्याने कुणालाही याची कल्पना येऊ दिली नाही. (फाईल फोटो)

जाहिरात
05
News18 Lokmat

युवराज 2019 साली निवृत्त झााला. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही निवड समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केला असा दावा युवराजने केला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

युवराज सिंहने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 304 वन-डे आणि 58 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या. त्याने वन-डेमध्ये 8701 रन आणि 111 विकेट्स घेतल्या. तर टी20 क्रिकेटमध्ये 1177 रन आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. (Yuvraj Singh Intagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

युवराजने टीम इंडियाकडून 402 मॅच खेळल्या आहेत. युवराजपेक्षा जास्त मॅच सचिन तेंडुलकर (664), महेंद्रसिंह धोनी (538), राहुल द्रविड (509), विराट कोहली (446), सौरव गांगुली (424) आणि अनिल कुंबळे (403) यांनी खेळल्या आहेत. (फोटो - Twitter)

जाहिरात
08
News18 Lokmat

युवराजने बॉलिवूड कलाकार हेजल कीचबरोबर लग्न केले. या दोघांचे धर्म वेगळे आहेत. हेजलने हॅरी पॉटर सिनेमातील तीन सीरिजमध्ये काम केले आहे. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' सिनेमातून तिला भारतामध्ये लोकप्रियता मिळाली. सेजल रिअलिटी शो 'बिग बॉस' मध्येही सहभागी झाली होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

युवराजने रोहित शर्माबरोबर एक इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. या कार्यक्रमात त्याने क्रिकेटपटू युजवेंद्र चहलबद्दल जातीवाचक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लगेच त्याची जामिनावर सूटका झाली. (फोटो - AFP)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    2007 मधील T20 वर्ल्ड कप किंवा 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप युवराज सिंहच्या योगदानाशिवाय टीम इंडियाला जिंकणे शक्य नव्हते. युवराजने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 4 वर्ल्ड कप जिंकले आहेत. यामधील अंडर 19, टी20 आणि वन-डे वर्ल्ड कपबद्दल तर सर्वांना माहिती आहे. पण, युवराजने अंडर 16 वर्ल्ड कप स्पर्धेचंही विजेतेपद पटकावले आहे. (फाईल फोटो)

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराज सिंहने सिनिअर लेव्हल क्रिकेटमध्ये एकूण 7 वेळा ICC स्पर्धेची फायनल खेळली आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी, 2 वेळा टी20 वर्ल्ड कप आणि 2 वेळा वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळली आहे. (फोटो- yuvisofficial)

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराजने 2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिले. त्या वर्ल्ड कपमध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनलमध्ये फक्त 30 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली होती. (फाईल फोटो)

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    भारतीय उपखंडात 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंह 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 90 पेक्षा जास्त सरासरीनं 362 रन केले. त्याचबरोबर 15 विकेट्स घेतल्या. याच स्पर्धेत युवराजला कॅन्सरची चाहूल लागली होती. पण, त्याने कुणालाही याची कल्पना येऊ दिली नाही. (फाईल फोटो)

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराज 2019 साली निवृत्त झााला. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही निवड समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केला असा दावा युवराजने केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराज सिंहने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 304 वन-डे आणि 58 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या. त्याने वन-डेमध्ये 8701 रन आणि 111 विकेट्स घेतल्या. तर टी20 क्रिकेटमध्ये 1177 रन आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. (Yuvraj Singh Intagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराजने टीम इंडियाकडून 402 मॅच खेळल्या आहेत. युवराजपेक्षा जास्त मॅच सचिन तेंडुलकर (664), महेंद्रसिंह धोनी (538), राहुल द्रविड (509), विराट कोहली (446), सौरव गांगुली (424) आणि अनिल कुंबळे (403) यांनी खेळल्या आहेत. (फोटो - Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    HBD Yuvraj Singh: टीम इंडियाला केले 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, कॅन्सरवर मात करणारा ऑल राऊंडर

    युवराजने बॉलिवूड कलाकार हेजल कीचबरोबर लग्न केले. या दोघांचे धर्म वेगळे आहेत. हेजलने हॅरी पॉटर सिनेमातील तीन सीरिजमध्ये काम केले आहे. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' सिनेमातून तिला भारतामध्ये लोकप्रियता मिळाली. सेजल रिअलिटी शो 'बिग बॉस' मध्येही सहभागी झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 09