जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

बुधवारपासून तब्बल 3 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात झाली. इंग्लड-वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे.

01
News18 Lokmat

कोरोनाच्या संकटात सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असताना बुधवारपासून तब्बल 3 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात झाली. इंग्लड-वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

या सामन्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सामना सुरू होण्याआधीच इंग्लड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची गुडघे टेकले. याचे कारण म्हणजे अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीचा झालेला मृत्यू. यानंतर जगभरात ब्लॅक लाईफ मॅटर (Black Lives Matter) मोहिमेस सुरुवात झाली.

जाहिरात
03
News18 Lokmat

याच मोहिमेला इंग्लड-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी समर्थन दर्शवत सामना सुरू होण्याआधी एक हात वर करत गुडघे टेकवले.

जाहिरात
04
News18 Lokmat

या सामनादरम्यान विंडीजच्या खेळाडूंनी उजव्या हातात काळा रंगाच्या फिती बांधल्या होत्या.

जाहिरात
05
News18 Lokmat

साऊथॅम्प्टन कसोटीपूर्वी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनेही वर्णद्वेषाविरूद्ध जोरदार संदेश दिला.

जाहिरात
06
News18 Lokmat

होल्डिंग म्हणाले की वंशविद्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाला शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

साऊथॅम्प्टन टेस्टमध्ये दोन्ही संघांनी वर्णद्वेषाविरूद्ध जर्सीवर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चा लोगो घातला होता. पोलिसांच्या क्रौर्यानंतर अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाचा विरोध झाला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    कोरोनाच्या संकटात सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असताना बुधवारपासून तब्बल 3 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात झाली. इंग्लड-वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    या सामन्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सामना सुरू होण्याआधीच इंग्लड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची गुडघे टेकले. याचे कारण म्हणजे अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीचा झालेला मृत्यू. यानंतर जगभरात ब्लॅक लाईफ मॅटर (Black Lives Matter) मोहिमेस सुरुवात झाली.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    याच मोहिमेला इंग्लड-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी समर्थन दर्शवत सामना सुरू होण्याआधी एक हात वर करत गुडघे टेकवले.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    या सामनादरम्यान विंडीजच्या खेळाडूंनी उजव्या हातात काळा रंगाच्या फिती बांधल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    साऊथॅम्प्टन कसोटीपूर्वी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनेही वर्णद्वेषाविरूद्ध जोरदार संदेश दिला.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    ENG vs WI : ...आणि सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे

    होल्डिंग म्हणाले की वंशविद्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाला शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07