जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

जगभरातल्या वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये महिला स्पोर्ट्स एँकर क्रिकेटपटूंच्या (Cricketers married to sports anchor) मुलाखती घेतात, या मुलाखतींमधूनच अनेक क्रिकेटपटू आणि एँकरच्या प्रेमाची कहाणी सुरू झाली आहे.

01
News18 Lokmat

क्रिकेटपटू हे जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. आता तर जगातल्या जवळपास प्रत्येक देशामध्ये क्रिकेट टीम आहेत. वेगवेगळ्या टी-20 लीगमुळे या खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. या वेगवेगळ्या लीगमध्ये महिला स्पोर्ट्स एँकर क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतात, या मुलाखतींमधूनच अनेक क्रिकेटपटू आणि एँकरच्या प्रेमाची कहाणी सुरू झाली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) 14-15 मार्चला गोव्यात लग्न करतील असं वृत्त आहे. संजना गणेशनने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

2016 सालच्या आयपीएल फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर असलेल्या बेन कटिंगने (Ben Cutting) धमाकेदार खेळी करत हैदराबादला जिंकवून दिलं होतं. कटिंग मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलिया आणि स्पोर्ट्स एँकर एरिन हॉलंडच्या प्रेमात पडला. काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी लग्न केलं. क्रिकेटच्या मैदानात एरिनने अनेकवेळा बेन कटिंगची मुलाखत घेतली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

स्टुअर्ट बिनी (Stuart Binny) आणि मयंती लँगर (Mayanti Langer) ही जोडीही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. स्टुअर्ट बिनी भारताकडून तसंच आयपीएलमध्ये राजस्थान आणि बँगलोरकडून खेळला. तर मयंती लँगर स्टार स्पोर्ट्सवर क्रिकेट मॅचच्या शोचं एँकरिंग करते.

जाहिरात
05
News18 Lokmat

न्यूझीलंडचा आक्रमक बॅट्समन मार्टिन गप्टील (Martin Guptill) काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्माला मागे टाकत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू बनला. गप्टीलने स्काय स्पोर्ट्स न्यूझीलंडची एँकर लॉरा मॅकगोल्ड्रिकसोबत लग्न केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मॉर्नी मॉर्कल (Morney Morkel) याने रोझ केलीसोबत लग्न केलं. रोझ चॅनल-9 सोबत बराच काळ एँकरिंग करायची. आता हे दोघंही ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यशस्वी ऑलराऊंडर राहिलेला शेन वॉटसनने (Shane Watson) ली फुरलाँगसोबत लग्न केलं. ली फुरलाँग बराच काळ फॉक्स स्पोर्ट्सवर स्पोर्ट्स एँकरिंग करायची.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    क्रिकेटपटू हे जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. आता तर जगातल्या जवळपास प्रत्येक देशामध्ये क्रिकेट टीम आहेत. वेगवेगळ्या टी-20 लीगमुळे या खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. या वेगवेगळ्या लीगमध्ये महिला स्पोर्ट्स एँकर क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतात, या मुलाखतींमधूनच अनेक क्रिकेटपटू आणि एँकरच्या प्रेमाची कहाणी सुरू झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) 14-15 मार्चला गोव्यात लग्न करतील असं वृत्त आहे. संजना गणेशनने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    2016 सालच्या आयपीएल फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर असलेल्या बेन कटिंगने (Ben Cutting) धमाकेदार खेळी करत हैदराबादला जिंकवून दिलं होतं. कटिंग मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलिया आणि स्पोर्ट्स एँकर एरिन हॉलंडच्या प्रेमात पडला. काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी लग्न केलं. क्रिकेटच्या मैदानात एरिनने अनेकवेळा बेन कटिंगची मुलाखत घेतली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    स्टुअर्ट बिनी (Stuart Binny) आणि मयंती लँगर (Mayanti Langer) ही जोडीही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. स्टुअर्ट बिनी भारताकडून तसंच आयपीएलमध्ये राजस्थान आणि बँगलोरकडून खेळला. तर मयंती लँगर स्टार स्पोर्ट्सवर क्रिकेट मॅचच्या शोचं एँकरिंग करते.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    न्यूझीलंडचा आक्रमक बॅट्समन मार्टिन गप्टील (Martin Guptill) काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्माला मागे टाकत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू बनला. गप्टीलने स्काय स्पोर्ट्स न्यूझीलंडची एँकर लॉरा मॅकगोल्ड्रिकसोबत लग्न केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    हे 6 क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स एँकरच्या प्रेमात!, सुरू केली आयुष्याची नवी इनिंग

    दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मॉर्नी मॉर्कल (Morney Morkel) याने रोझ केलीसोबत लग्न केलं. रोझ चॅनल-9 सोबत बराच काळ एँकरिंग करायची. आता हे दोघंही ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 07