जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनच्या वेळी (IPL 2021) एबी डीव्हिलियर्सची पत्नी डॅनियलनं तिच्या मुलीसह आणखी एका मुलीचा फोटो शेअर केला होता. तो वामिकाचा (Vamika) असल्याचा क्रिकेट फॅन्सचा अंदाज आहे.

01
News18 Lokmat

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना यावर्षी 11 जानेवारी रोजी मुलगी झाली. या मुलीचे नाव वामिका (Vamika) असे ठेवण्यात आले आहे. वामिकाच्या जन्मानंतर तिचा फोटो पाहण्यासाठी फॅन्सची धडपड सुरु आहे. त्याचवेळी विराट आणि अनुष्कानं आपल्या मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनच्या वेळी (IPL 2021) एबी डीव्हिलियर्सची पत्नी डॅनियलनं तिच्या मुलीसह आणखी एका मुलीचा फोटो शेअर केला होता. ‘बेबी तिच्या पहिल्या मैत्रिणीला मिठी मारत आहे.’ असं कॅप्शन डॅनियलनं दिलं होतं. त्यावर अनुष्का शर्मानं हार्टची इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली होती. या फोटोवरील अनुष्काची प्रतिक्रिया आणि मुलीच्या डोक्यावरील गुलाबी रिबीन पाहून ती मुलगी म्हणजे वामिका आहे. असा अंदाज फॅन्स लावत आहेत. यापूर्वी अहमदाबाद विमानतळावर वामिकाने याच पद्धतीची रिबीन लावली होती. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

डॅनियलनं काही दिवसांपूर्वी अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये दोघींनीही त्यांच्या मुलीला घेतले होते. त्याचबरोबर दोघींनी मास्क आणि फेस शिल्ड लावले होते. वामिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

वामिकाचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विराटला एका इन्स्टाग्राम सेशनमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर “तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.’’ असे विराटने सांगितले होते. (Anushka Sharma/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

'वामिका या नावाचा अर्थ काय आहे? असा प्रश्नही विराटला विचारण्यात आला होता. त्यावर वामिका हे दूर्गा देवीचं नाव असल्याचं विराटनं सांगितलं. (Instagram/virat.kohli)

जाहिरात
06
News18 Lokmat

विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यातील तयारीमध्ये व्यस्त आहे. विराटसोबत अनुष्का आणि वामिका देखील इंग्लंडमध्ये गेल्या आहेत. (Anushka Sharma/Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

    टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना यावर्षी 11 जानेवारी रोजी मुलगी झाली. या मुलीचे नाव वामिका (Vamika) असे ठेवण्यात आले आहे. वामिकाच्या जन्मानंतर तिचा फोटो पाहण्यासाठी फॅन्सची धडपड सुरु आहे. त्याचवेळी विराट आणि अनुष्कानं आपल्या मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Danielle de Villiers/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

    इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनच्या वेळी (IPL 2021) एबी डीव्हिलियर्सची पत्नी डॅनियलनं तिच्या मुलीसह आणखी एका मुलीचा फोटो शेअर केला होता. ‘बेबी तिच्या पहिल्या मैत्रिणीला मिठी मारत आहे.’ असं कॅप्शन डॅनियलनं दिलं होतं. त्यावर अनुष्का शर्मानं हार्टची इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली होती. या फोटोवरील अनुष्काची प्रतिक्रिया आणि मुलीच्या डोक्यावरील गुलाबी रिबीन पाहून ती मुलगी म्हणजे वामिका आहे. असा अंदाज फॅन्स लावत आहेत. यापूर्वी अहमदाबाद विमानतळावर वामिकाने याच पद्धतीची रिबीन लावली होती. (Danielle de Villiers/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

    डॅनियलनं काही दिवसांपूर्वी अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये दोघींनीही त्यांच्या मुलीला घेतले होते. त्याचबरोबर दोघींनी मास्क आणि फेस शिल्ड लावले होते. वामिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. (Danielle de Villiers/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

    वामिकाचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विराटला एका इन्स्टाग्राम सेशनमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर “तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.’’ असे विराटने सांगितले होते. (Anushka Sharma/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया

    'वामिका या नावाचा अर्थ काय आहे? असा प्रश्नही विराटला विचारण्यात आला होता. त्यावर वामिका हे दूर्गा देवीचं नाव असल्याचं विराटनं सांगितलं. (Instagram/virat.kohli)

    MORE
    GALLERIES

  • 06 06