कतरिनासोबतचा फोटो पोस्ट करून मोहम्मद कैफने सांगितलं दोघांचं नातं काय?

कतरिनासोबतचा फोटो पोस्ट करून मोहम्मद कैफने सांगितलं दोघांचं नातं काय?

चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं कतरिना आणि मोहम्मद कैफ एकमेकांना भेटले. त्यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

अली अब्बास दिग्दर्शित भारत हा चित्रपट बुधवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दबंगस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ कलाकरांसह वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत.

अली अब्बास दिग्दर्शित भारत हा चित्रपट बुधवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ कलाकरांसह वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत.

सलमान खानने त्याच्या ट्विटरवरून चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि क्रिकेटपटू इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ यांच्यासोबत दिसत आहेत.

सलमान खानने त्याच्या ट्विटरवरून चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि क्रिकेटपटू इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ यांच्यासोबत दिसत आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेसुद्धा त्याचा आणि कतरिनाचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने या फोटोसोबत मजेशीर कॅप्शन दिला आहे. शेवटी कैफ भेटले. माणुसकीशिवाय आतापर्यंत कोणतंही नातं नाही हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.

भारत चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ वेगवेगळ्या वयातील भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटात स्वातंत्र्यानंतर ते 2010 पर्यंतची कहाणी दाखवण्यात आली आहे.

भारत चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ वेगवेगळ्या वयातील भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटात स्वातंत्र्यानंतर ते 2010 पर्यंतची कहाणी दाखवण्यात आली आहे.

सलमान खान आणि कतरिना यांच्याशिवाय चित्रपटात तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सलमान खान आणि कतरिना यांच्याशिवाय चित्रपटात तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 06:31 AM IST

ताज्या बातम्या