जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल 2021 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईला गेला आहे. धोनीबरोबर त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा देखील आहे.

01
News18 Lokmat

दुबई, 23 ऑगस्ट: चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल 2021 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईला गेला आहे. धोनीबरोबर त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा देखील आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या साक्षीनं यूएईमधील हॉटेलमधील रूमचा एक फोटो शेअर केला आहे. (Sakshi Singh_r Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

ही हॉटेलमधील रुम पाहून साक्षीला तिचा हानीमून आठवला. तिनंच लाजून याची कबुली दिली आहे. Sakshi Singh_r Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

11 वर्ष झाली तरी हॉटेलची रूम… असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. त्याचबरोबर दोन्ही हात चेहऱ्यानं झाकण्याऱ्या इमोजीचा देखील वापर केला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांनी 4 जुलै 2010 रोजी लग्न केले होते. मागील महिन्यात त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Sakshi Singh_r Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी साक्षी ही त्यावर सक्रिय असते. साक्षीच्या पोस्टमधूनच क्रिकेट फॅन्सना धोनीचे अपडेट समजतात. (Sakshi Singh_r Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

चेन्नई सुपर किंग्सची टीम यूएईमधील या अलीशान हॉटेलमध्ये उतरली आहे. हे हॉटेल समुद्राच्या अगदी जवळ आहे. हॉटीलमधील रुमपासून समुद्र स्पष्ट दिसतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

या हॉटेसमध्ये खेळाडूंना रिकामा वेळ घालवण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. (CSK Twitter)

जाहिरात
08
News18 Lokmat

चेन्नई सुपर किंग्सची टीम 13 ऑगस्ट रोजी यूएईमध्ये दाखल झाली आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून त्यांनी आता क्रिकेट प्रॅक्टीसलाही सुरुवात केली आहे. (CSK Twitter)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    दुबई, 23 ऑगस्ट: चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल 2021 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईला गेला आहे. धोनीबरोबर त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा देखील आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या साक्षीनं यूएईमधील हॉटेलमधील रूमचा एक फोटो शेअर केला आहे. (Sakshi Singh_r Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    ही हॉटेलमधील रुम पाहून साक्षीला तिचा हानीमून आठवला. तिनंच लाजून याची कबुली दिली आहे. Sakshi Singh_r Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    11 वर्ष झाली तरी हॉटेलची रूम... असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. त्याचबरोबर दोन्ही हात चेहऱ्यानं झाकण्याऱ्या इमोजीचा देखील वापर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांनी 4 जुलै 2010 रोजी लग्न केले होते. मागील महिन्यात त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Sakshi Singh_r Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी साक्षी ही त्यावर सक्रिय असते. साक्षीच्या पोस्टमधूनच क्रिकेट फॅन्सना धोनीचे अपडेट समजतात. (Sakshi Singh_r Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    चेन्नई सुपर किंग्सची टीम यूएईमधील या अलीशान हॉटेलमध्ये उतरली आहे. हे हॉटेल समुद्राच्या अगदी जवळ आहे. हॉटीलमधील रुमपासून समुद्र स्पष्ट दिसतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...

    या हॉटेसमध्ये खेळाडूंना रिकामा वेळ घालवण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. (CSK Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 08 08