
भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस धोनी, सचिन तेंडुलकर या सर्वांचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. पण यापैकी कोणालाही इन्स्टाग्राम फॉलो करत नाही. (Virat Kohli Instagram)

इन्स्टाग्राम केवळ 60 लोकांना फॉलो करतं, आणि त्या फॉलोवर्स लिस्टमध्ये भारतीय खेळाडू म्हणून केवळ एकमेव दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचं नाव आहे.

इन्स्टाग्राम केवळ श्रेयस अय्यरला फॉलो करतं. अय्यरच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती.




