बुमराहने शेअर केला 'हा' फोटो, चाहत्यांनी विचारलं अनुपमा आहे का?

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव जोडले जात असतानाच त्याने शेअर केलेल्या या फोटोने पुन्हा एकदा त्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

  • Share this:

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी एक फोटो शेअर केला आहे. पाठमोरा दिसत असलेल्या या फोटोत बुमराहचे नाव ज्या दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं होतं ती आहे का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 22 जूनला सामना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या अफेअरच्या चर्चेनं धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता त्याने अपलोड केलेल्या या फोटोनं त्या चर्चेला पुन्हा सुरुवात केली आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर आहे. त्याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत जोडलं जात आहे. मात्र, अभिनेत्री अनुपमाने असं काही नसल्याचा खुलासा यापूर्वी केला आहे.

फिल्मी बीटमध्ये आलेल्या वृत्तानुसार अनुपमाने बुमराह आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं. तसेच आपण डेटींग करत नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली.

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली."

 दोघांच्या अफेअरची चर्चा झाल्यानंतर स्वत: अनुपमाने असे काही नसल्याचं यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलं होतं. मात्र पुन्हा चर्चा झाल्याने तिने आपण फक्त मित्र असल्याचं सांगितलं होतं.

बुमराह आणि अनुपमा हे दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. केवळ फॉलो करतात यावरून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

जसप्रीत बुमराहने ट्विटरवर त्याचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या सुख दु:खात मला नेहमी आधार देणारी व्यक्ती.

बुमराहने याआधीही त्याच्या आईसोबतचे फोटो ट्विटरवर टाकून भावनिक कॅप्शन दिले होते. माझ्यासाठी खूप केले आहेस आता माझी वेळ आहे असं त्याने यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बुमराहसोबत ज्या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे त्या अनुपमाने प्रेमम या लोकप्रिय मल्याळम चित्रपटात काम केलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं. तेलुगू भाषिक चित्रपटातही ती काम करत आहे. अनुपमासोबतच्या अफेअरबद्दल बुमराहने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापुर्वी बुमराहचे नाव अभिनेत्री राशी खन्नाशी जोडले गेले होते. त्यावेळी राशीनेसुद्धा असे काही नसल्याचे सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या