जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला आहे.

01
News18 Lokmat

मुंबई, 22 जुलै : टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे. तामीळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएलच्या (TNPL) कॉमेंट्रीसाठी सुरेश रैनाला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं हे वक्तव्य केले. त्यानंतर रैना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (फोटो - sureshraina3)

जाहिरात
02
News18 Lokmat

कॉमेंटेटरच्या प्रश्नाचं उत्तर देताना रैना म्हणाला, 'माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. 2004 पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसंच मला टीममधले सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे.’ (फोटो - sureshraina3)

जाहिरात
03
News18 Lokmat

रैना पहिल्या सिझनपासून चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सदस्य आहे. रैनाच्या या वक्तव्यावर त्याला सोशल मीडियातून विरोध होत आहे. ‘तुला लाज वाटली पाहिजे. चेन्नईकडून इतके वर्ष खेळल्यानंतरही तुला तेथील संस्कृतीचा काहीही अनुभव नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat
जाहिरात
05
News18 Lokmat

34 वर्षांच्या सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केल्यानंतर रैनाने पुढच्या काही मिनिटांमध्येच आपणही निवृत्त होत असल्याचं सांगितलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना पुन्हा दिसेल. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅच होणार आहे. 4 मे रोजी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

    मुंबई, 22 जुलै : टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे. तामीळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएलच्या (TNPL) कॉमेंट्रीसाठी सुरेश रैनाला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं हे वक्तव्य केले. त्यानंतर रैना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (फोटो - sureshraina3)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

    कॉमेंटेटरच्या प्रश्नाचं उत्तर देताना रैना म्हणाला, 'माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. 2004 पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसंच मला टीममधले सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे.’ (फोटो - sureshraina3)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

    रैना पहिल्या सिझनपासून चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सदस्य आहे. रैनाच्या या वक्तव्यावर त्याला सोशल मीडियातून विरोध होत आहे. ‘तुला लाज वाटली पाहिजे. चेन्नईकडून इतके वर्ष खेळल्यानंतरही तुला तेथील संस्कृतीचा काहीही अनुभव नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

    34 वर्षांच्या सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केल्यानंतर रैनाने पुढच्या काही मिनिटांमध्येच आपणही निवृत्त होत असल्याचं सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06