जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवम दुबेनं लग्न (Shivam Dube Marriage) गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड अंजूम खान (Shivam Dube Wife Anjum Khan) बरोबर लग्न केले. वेगळ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारा शिवम दुबे पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही.

01
News18 Lokmat

टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवम दुबेनं लग्न (Shivam Dube Marriage) गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड अंजूम खान (Shivam Dube Wife Anjum Khan) बरोबर लग्न केले. शिवमनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती दिली. त्याने यावेळी मुस्लीम पद्धतीनं लग्न केले आणि पत्नी अंजूम खानबरोबर दुवा मागितली. वेगळ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारा शिवम दुबे पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

हार्दिक-नताशा : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasha) स्टानकोविच यांनीही प्रेमासाठी धर्माच्या भिंती तोडल्या. या दोघांनी एकमेकांसोबत अजून लग्न केलेलं नाही. हार्दिक-नताशाला अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिनेश कार्तिक-दीपिका : दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे. त्याने निकीतासोबत लग्न केलं, पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. निकीताने मुरली विजयसोबत लग्न केलं, यानंतर दिनेश कार्तिकच्या आयुष्यात भारताची स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल (Deepika Pallikal) आली. हिंदू असलेल्या कार्तिकने ख्रिश्चन दीपिकासोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली.

जाहिरात
04
News18 Lokmat

झहीर-सागरिका : 2011 साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या झहीर खानने (Zaheer Khan) 2017 साली लग्नाची घोषणा केली. मुस्लिम असलेल्या झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत (Sagarika Ghatge) लग्न केलं, जी हिंदू आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

युवराज-हेजल : शिख असलेला भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंगने (Yuvraj Singh) ख्रिश्चन असलेल्या हेजल किचसोबत (Hazel Keech) 2015 साली लग्न केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

मोहम्मद कैप-पूजा यादव : मोहम्मद कैफचं (Mohammad Kaif) नाव घेतलं की भारतीय चाहत्यांना नॅटवेस्ट सीरिजची फायनल आठवते. कैफने युवराजच्या सोबतीने भारताला अशक्य असा विजय मिळवला. मुस्लिम असलेल्या कैफने 2011 साली पूजा यादवशी (Pooja Yadav) लग्न केलं.

जाहिरात
07
News18 Lokmat

अजित आगरकर-फातिमा : भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याने मुस्लिम असलेल्या फातिमासोबत (Fatima) विवाह केला. फातिमा आणि अजित आगरकर यांनी 2007 साली लग्न केलं.

जाहिरात
08
News18 Lokmat

विनोद कांबळी-एन्ड्रिया हेविट : विनोद कांबळी (Vinod Kambli) 1990 च्या दशकातला भारताच्या सगळ्यात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक होता. दोन वर्ल्ड कप खेळणाऱ्या विनोद कांबळीने 1998 साली नोएल लुईससोबत संसार थाटला, जी ख्रिश्चन होती. हे लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर कांबळी आणि एन्ड्रिया हेविट एकमेकांच्या जवळ आले. एन्ड्रिया हेविटही ख्रिश्चन आहे. 2010 साली या दोघांनी लग्न केलं. कांबळीने स्वत:च्या प्रेमासाठी धर्मही बदलला.

जाहिरात
09
News18 Lokmat

साबा करीम-रश्मी राय : भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम (Saba Karim) यानेही प्रेमासाठी धर्माची भिंत तोडली. मुस्लिम असलेल्या साबा करीम यांनी हिंदू असलेल्या रश्मी रायसोबत (Rashmi Rai) लग्न केलं. 90 च्या दशकात विकेट कीपर असलेल्या साबा करीम यांनी चांगली कामगिरी केली, पण एका सामन्यादरम्यान डोळ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या करियरला ब्रेक लागला.

जाहिरात
10
News18 Lokmat

अझहरुद्दीन-संगीता बिजलानी : टीम इंडियाचा वंडर बॉय असलेल्या अझहरुद्दीनची (Mohammad Azharuddin) कारकिर्द मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे वादात सापडली. अझरचं वैयक्तिक आयुष्यही उतार चढावाने भरलेलं राहिलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अझरने संगीता बिजलानीसोबत (Sangeeta Bijlani) लग्न केलं, पण 14 वर्षानंतर अझर आणि संगिता वेगळे झाले. तीन वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व केलेला अझर भारताचा एकमेव कर्णधार आहे.

जाहिरात
11
News18 Lokmat

मन्सूर अली खान-शर्मिला टागोर : मन्सूर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक होते. 1960 साली त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. नवाब पतोडी म्हणून ओळख असलेल्या या क्रिकेटपटूचं प्रेम बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांच्यावर जडलं. या दोघांनी 1969 साली लग्न केलं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवम दुबेनं लग्न (Shivam Dube Marriage) गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड अंजूम खान (Shivam Dube Wife Anjum Khan) बरोबर लग्न केले. शिवमनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती दिली. त्याने यावेळी मुस्लीम पद्धतीनं लग्न केले आणि पत्नी अंजूम खानबरोबर दुवा मागितली. वेगळ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारा शिवम दुबे पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    हार्दिक-नताशा : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasha) स्टानकोविच यांनीही प्रेमासाठी धर्माच्या भिंती तोडल्या. या दोघांनी एकमेकांसोबत अजून लग्न केलेलं नाही. हार्दिक-नताशाला अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    दिनेश कार्तिक-दीपिका : दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे. त्याने निकीतासोबत लग्न केलं, पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. निकीताने मुरली विजयसोबत लग्न केलं, यानंतर दिनेश कार्तिकच्या आयुष्यात भारताची स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल (Deepika Pallikal) आली. हिंदू असलेल्या कार्तिकने ख्रिश्चन दीपिकासोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    झहीर-सागरिका : 2011 साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या झहीर खानने (Zaheer Khan) 2017 साली लग्नाची घोषणा केली. मुस्लिम असलेल्या झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत (Sagarika Ghatge) लग्न केलं, जी हिंदू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    युवराज-हेजल : शिख असलेला भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंगने (Yuvraj Singh) ख्रिश्चन असलेल्या हेजल किचसोबत (Hazel Keech) 2015 साली लग्न केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    मोहम्मद कैप-पूजा यादव : मोहम्मद कैफचं (Mohammad Kaif) नाव घेतलं की भारतीय चाहत्यांना नॅटवेस्ट सीरिजची फायनल आठवते. कैफने युवराजच्या सोबतीने भारताला अशक्य असा विजय मिळवला. मुस्लिम असलेल्या कैफने 2011 साली पूजा यादवशी (Pooja Yadav) लग्न केलं.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    अजित आगरकर-फातिमा : भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याने मुस्लिम असलेल्या फातिमासोबत (Fatima) विवाह केला. फातिमा आणि अजित आगरकर यांनी 2007 साली लग्न केलं.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    विनोद कांबळी-एन्ड्रिया हेविट : विनोद कांबळी (Vinod Kambli) 1990 च्या दशकातला भारताच्या सगळ्यात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक होता. दोन वर्ल्ड कप खेळणाऱ्या विनोद कांबळीने 1998 साली नोएल लुईससोबत संसार थाटला, जी ख्रिश्चन होती. हे लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर कांबळी आणि एन्ड्रिया हेविट एकमेकांच्या जवळ आले. एन्ड्रिया हेविटही ख्रिश्चन आहे. 2010 साली या दोघांनी लग्न केलं. कांबळीने स्वत:च्या प्रेमासाठी धर्मही बदलला.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    साबा करीम-रश्मी राय : भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम (Saba Karim) यानेही प्रेमासाठी धर्माची भिंत तोडली. मुस्लिम असलेल्या साबा करीम यांनी हिंदू असलेल्या रश्मी रायसोबत (Rashmi Rai) लग्न केलं. 90 च्या दशकात विकेट कीपर असलेल्या साबा करीम यांनी चांगली कामगिरी केली, पण एका सामन्यादरम्यान डोळ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या करियरला ब्रेक लागला.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    शिवम दुबे नाही, धर्माची भिंत तोडणारे टीम इंडियाचे 11 खेळाडू, कैफची बायको पूजा!

    अझहरुद्दीन-संगीता बिजलानी : टीम इंडियाचा वंडर बॉय असलेल्या अझहरुद्दीनची (Mohammad Azharuddin) कारकिर्द मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे वादात सापडली. अझरचं वैयक्तिक आयुष्यही उतार चढावाने भरलेलं राहिलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अझरने संगीता बिजलानीसोबत (Sangeeta Bijlani) लग्न केलं, पण 14 वर्षानंतर अझर आणि संगिता वेगळे झाले. तीन वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व केलेला अझर भारताचा एकमेव कर्णधार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 11 11