जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) आनंदाची बातमी आहे.

01
News18 Lokmat

मुंबई, 12 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) आनंदाची बातमी आहे. त्यांचा बॅट्समन एविन लूईसनं (Evin Lewis) कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) शतक झळकावलं आहे. हे त्याचं टी20 क्रिकेटमधील पाचवं शतक आहे. त्यानं हे शतक झळकावून टीमला सेमी फायनलमध्ये पोहचवलं आहे. (Evin Lewis Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

या मॅचमध्ये कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) त्रिनबागो नाईट रायडर्सनं (TKR) पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 159 रन केले. कॉलिन मुन्रोनं सर्वात जास्त 47 रन काढले. त्याचबरोबर सुनील नरीननं नाबाद 33 रनची खेळी केली. (Evin Lewis Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

सेंट किट्सनं 160 रनचा पाठलाग 32 बॉल आणि 8 विकेट्स राखून आरामात पूर्ण केला. लुईसनं 52 बॉलमध्ये नाबाद 102 रनची खेळी केली. यामध्ये त्यानं 5 फोर आणि 11 सिक्स लगावले. त्याचबरोबर ख्रिस गेलनं (Chris Gayle) 18 बॉलमध्ये 35 रनची आक्रमक खेळी केली. गेलनं या खेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. (Evin Lewis Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

लुईसचा टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं 45 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 32 च्या सरासरीनं 1318 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 158 आहे. त्यानं टी20 क्रिकेटमधील आजवरच्या कारकिर्दीमध्ये 180 मॅचमध्ये 31 च्या सरासरीनं 5179 रन काढले आहेत. यामध्ये त्यानं 5 शतक आणि 35 अर्धशतक झळकावले असून त्याचा स्ट्राईक रेट 145 आहे. (Evin Lewis Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी माघार घेतल्यानंतर एविन लुईस आणि ओशाने थॉमस यांचा टीममध्ये समावेश केला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

लुईस यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. त्यानं मुंबईकडून 16 मॅचमध्ये 480 रन काढले आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 131 होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

    मुंबई, 12 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) आनंदाची बातमी आहे. त्यांचा बॅट्समन एविन लूईसनं (Evin Lewis) कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) शतक झळकावलं आहे. हे त्याचं टी20 क्रिकेटमधील पाचवं शतक आहे. त्यानं हे शतक झळकावून टीमला सेमी फायनलमध्ये पोहचवलं आहे. (Evin Lewis Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

    या मॅचमध्ये कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) त्रिनबागो नाईट रायडर्सनं (TKR) पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 159 रन केले. कॉलिन मुन्रोनं सर्वात जास्त 47 रन काढले. त्याचबरोबर सुनील नरीननं नाबाद 33 रनची खेळी केली. (Evin Lewis Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

    सेंट किट्सनं 160 रनचा पाठलाग 32 बॉल आणि 8 विकेट्स राखून आरामात पूर्ण केला. लुईसनं 52 बॉलमध्ये नाबाद 102 रनची खेळी केली. यामध्ये त्यानं 5 फोर आणि 11 सिक्स लगावले. त्याचबरोबर ख्रिस गेलनं (Chris Gayle) 18 बॉलमध्ये 35 रनची आक्रमक खेळी केली. गेलनं या खेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. (Evin Lewis Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

    लुईसचा टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं 45 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 32 च्या सरासरीनं 1318 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 158 आहे. त्यानं टी20 क्रिकेटमधील आजवरच्या कारकिर्दीमध्ये 180 मॅचमध्ये 31 च्या सरासरीनं 5179 रन काढले आहेत. यामध्ये त्यानं 5 शतक आणि 35 अर्धशतक झळकावले असून त्याचा स्ट्राईक रेट 145 आहे. (Evin Lewis Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक

    राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी माघार घेतल्यानंतर एविन लुईस आणि ओशाने थॉमस यांचा टीममध्ये समावेश केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06