जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

India vs England Test Series: टीम इंडिया जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये एक टेस्ट खेळणार आहे, त्यासाठी पुढच्या महिन्यात टीम रवाना होईल, त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) 5 टी-20 मॅचची सीरिजही होणार आहे.

01
News18 Lokmat

टीम इंडियासाठी (Team India) आगामी वेळापत्रक व्यग्र असणार आहे. सध्या खेळाडू जवळपास 2 महिन्यांपासून आयपीएल खेळत आहेत. पुढच्या महिन्यात घरच्या मैदानात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये एक टेस्ट मॅच होणार आहे. (AFP)

जाहिरात
02
News18 Lokmat

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते. यामध्ये तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांच्या नावांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. (Umran Malik Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार केकेआरकडून खेळत असलेल्या अजिंक्य रहाणेला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. 14 मे रोजी झालेल्या सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती, त्याला ग्रेड-थ्री हॅमस्ट्रिंग झालं असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे त्याला फिट होण्यासाठी कमीत कमी 4 आठवड्यांचा वेळ लागणार आहे. रिहॅबसाठी तो एनसीएमध्ये जाणार आहे. (Shardul/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

निवड समिती लवकरच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. रहाणेने आधीच टेस्ट टीममधली त्याची जागा गमावली आहे. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांनी रहाणे आणि पुजाराऐवजी टीममध्ये स्थान मिळवलं, पण पुजारा मागच्या काही दिवसांपासून काऊंटीमध्ये चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मिळालेल्या माहितीनुसार निवड समिती 2 टीमची निवड करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 ते 19 जून दरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. मागच्यावर्षीही निवड समितीने दोन टीम निवडल्या होत्या. सीनियर टीम इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळत होती तेव्हा शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरी टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली होती. (Twitter/Punjab Kings)

जाहिरात
06
News18 Lokmat

सीनियर खेळाडू इंग्लंडमध्ये एक जुलैपासून सुरू होणाऱ्या टेस्ट मॅचसाठीच्या टीममध्ये असतील. मागच्या वर्षी सीरिजची अखेरची टेस्ट कोरोनामुळे झाली नव्हती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने ही सीरिज महत्त्वाची आहे. (Hardik Pandya Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

ज्युनियर टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजनंतर आयर्लंडमध्ये होणाऱ्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजसाठीही पाठवण्यात येईल. 26 जून आणि 28 जूनला डुनेडिनमध्ये या दोन मॅच होणार आहेत. दुसरीकडे इंग्लंडमधल्या टेस्ट मॅचआधी बीसीसीआय इसीबीला सराव सामन्याची विनंती करण्याची शक्यता आहे. (Indian Cricket Team Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    टीम इंडियासाठी (Team India) आगामी वेळापत्रक व्यग्र असणार आहे. सध्या खेळाडू जवळपास 2 महिन्यांपासून आयपीएल खेळत आहेत. पुढच्या महिन्यात घरच्या मैदानात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये एक टेस्ट मॅच होणार आहे. (AFP)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते. यामध्ये तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांच्या नावांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. (Umran Malik Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार केकेआरकडून खेळत असलेल्या अजिंक्य रहाणेला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. 14 मे रोजी झालेल्या सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती, त्याला ग्रेड-थ्री हॅमस्ट्रिंग झालं असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे त्याला फिट होण्यासाठी कमीत कमी 4 आठवड्यांचा वेळ लागणार आहे. रिहॅबसाठी तो एनसीएमध्ये जाणार आहे. (Shardul/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    निवड समिती लवकरच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. रहाणेने आधीच टेस्ट टीममधली त्याची जागा गमावली आहे. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांनी रहाणे आणि पुजाराऐवजी टीममध्ये स्थान मिळवलं, पण पुजारा मागच्या काही दिवसांपासून काऊंटीमध्ये चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    मिळालेल्या माहितीनुसार निवड समिती 2 टीमची निवड करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 ते 19 जून दरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. मागच्यावर्षीही निवड समितीने दोन टीम निवडल्या होत्या. सीनियर टीम इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळत होती तेव्हा शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरी टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली होती. (Twitter/Punjab Kings)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    टीम इंडियाला धक्का, आणखी एका सीनियर खेळाडूला दुखापत, सिलेक्टर 2 टीम निवडण्याच्या तयारीत!

    सीनियर खेळाडू इंग्लंडमध्ये एक जुलैपासून सुरू होणाऱ्या टेस्ट मॅचसाठीच्या टीममध्ये असतील. मागच्या वर्षी सीरिजची अखेरची टेस्ट कोरोनामुळे झाली नव्हती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने ही सीरिज महत्त्वाची आहे. (Hardik Pandya Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 07