जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

फायनलमध्ये एकीकडं अटीतटीचा सामना तर, दुसरीकडं मुंबईच्या या फॅनची चर्चा रंगली होती.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

आयपीएलच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुंबईनं एका धावानं अंतिम सामना जिंकला. मात्र या सामन्यात सर्वात जास्त चर्चा होती ती मुंबईच्या एका हॉट फॅनची.

जाहिरात
02
News18 Lokmat

मुंबई आणि चेन्नई यांच्यात अंतिम सामन्यात अटीतटीची लढत सुरु असताना, मुंबईच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या आदिती हुंडिया या मुंबईच्या चाहतीवर.

जाहिरात
03
News18 Lokmat

आदिती मुंबई इंडियन्स संघाची खुप मोठी चाहती तर आहेच, पण तिनं इंटरनेटवर सध्या तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळं रोहित, हार्दिक यांच्यापेक्षा तिची जास्त चर्चा होत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

आदिती ही मुळ जयपूरची असली तरी, ती मुंबई इंडियन्स संघाची चाहती आहे. एवढचं नाही तर, 2018 साली ती मिस दिवाची मानकरी ठरली आहे. पोलॅंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिनं भारताचं नेतृत्व केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

याचबरोबर तिनं मिस दिवा सुपरनॅशनल 2018 मध्येही विजेतेपद मिळवलं होतं. ती इन्स्टाग्रावर चांगलीच चर्चा आहे. तीचे बिकीनी परिधान केलेले फोटो सध्या चांगलेच व्हायरल होतं आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

आदितीनं जयपूरपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तीची फेमिना मिस इंडिया 2017मध्ये निवड झाली होती. एवढचं नाही तर, कलर्स फेमिना मिस इंडिया राजस्थान या स्पर्धेचीही ती मानकरी ठरली आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

याआधी बंगळुरूची फॅन दीपिका घोष हीची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती. मात्र तिला तेवढचं ट्रोलही करण्यात आलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    आयपीएलच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुंबईनं एका धावानं अंतिम सामना जिंकला. मात्र या सामन्यात सर्वात जास्त चर्चा होती ती मुंबईच्या एका हॉट फॅनची.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    मुंबई आणि चेन्नई यांच्यात अंतिम सामन्यात अटीतटीची लढत सुरु असताना, मुंबईच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या आदिती हुंडिया या मुंबईच्या चाहतीवर.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    आदिती मुंबई इंडियन्स संघाची खुप मोठी चाहती तर आहेच, पण तिनं इंटरनेटवर सध्या तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळं रोहित, हार्दिक यांच्यापेक्षा तिची जास्त चर्चा होत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    आदिती ही मुळ जयपूरची असली तरी, ती मुंबई इंडियन्स संघाची चाहती आहे. एवढचं नाही तर, 2018 साली ती मिस दिवाची मानकरी ठरली आहे. पोलॅंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिनं भारताचं नेतृत्व केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    याचबरोबर तिनं मिस दिवा सुपरनॅशनल 2018 मध्येही विजेतेपद मिळवलं होतं. ती इन्स्टाग्रावर चांगलीच चर्चा आहे. तीचे बिकीनी परिधान केलेले फोटो सध्या चांगलेच व्हायरल होतं आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

    आदितीनं जयपूरपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तीची फेमिना मिस इंडिया 2017मध्ये निवड झाली होती. एवढचं नाही तर, कलर्स फेमिना मिस इंडिया राजस्थान या स्पर्धेचीही ती मानकरी ठरली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07