मुंबई, 30 मार्च : आज 30 मार्च गुरुवारी रामनवमीचा हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. आज देशभरातील राम मंदिरांमध्ये प्रभू रामाची जयंती साजरी होणार आहे. रामनवमीनिमित्त व्रत, उपवास केले जातात, प्रभू रामाची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीचे कार्य यशस्वी होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. श्रीरामाचा आशीर्वाद असणाऱ्यांवर हनुमानही प्रसन्न राहतो, हनुमान श्रीरामाचा परम भक्त असल्यानं त्यांचीही भाविकांवर कृपा राहते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, रामनवमीच्या दिवशी पूजा करताना रामचरितमानसचा संपूर्ण ग्रंथ वाचता येत नसेल तर फक्त तीन गोष्टी कराव्यात. सर्वप्रथम अक्षत, फुले, चंदन, फळे, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी श्री रामाची पूजा करावी. त्यानंतर प्रथम राम वंदना करावी. मग रामाची स्तुती म्हणावी. त्यानंतर जन्मवेळी श्रीरामावतार प्रगट भए कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी… वाचा. या तिन्हींचे पठण केल्यानं भाविकांना श्रीरामजीच्या पूजेचा चांगला लाभ मिळेल. प्रभू रामाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. श्री राम वंदना आपदामपहर्तारं दातारां सर्वसम्पदाम्। लोकाभिरामं श्रीरामं भूयो-भूयो नामाम्यहम्।। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथरय नाथाय सीताया: पतये नम:।। नीलांबुजश्यामलकोमलांग सीतासमारोपितवामभागम्। पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्।। श्रीराम स्तुति श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भवभय दारुणं। नवकंज-लोचन, कंज-मुख, कर-कंज पद कन्जारुणम्।। कंदर्प अगणित अमित छबि, नवनील नीरज सुन्दरम्। पट पीत मानहु तड़ित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।। भजु दीनबंधु दिनेश दानव-दैत्यवंश-निकंदनम्। रघुनंद आनंदकंद कोशलचंद दशरथ-नन्दनम्।। सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारू अंग विभूषणं। आजानुभुज शर-चाप-धर, संग्राम-जित-खरदूषणं।। इति वदति तुलसीदास शंकर-शेष-मुनि-मन-रंजनम्। मम ह्रदय-कुंज निवास कुरु, कामादी खल-दल-गंजनम्।। मनु जाहिं राचेउ मिलिहि सो बरु सहज सुंदर सांवरो। करुना निधान सुजान सीलु सनेहु जानत रावरो।। एही भांती गौरी असीस सुनी सिय सहित हियं हरषीं अली। तुलसी भवानिहि पूजि पुनी पुनी मुदित मन मंदिर चली।। सोरठा जानि गौरी अनुकूल सिय हिय हरषु न जाइ कहि। मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे।। ….सियावर रामचंद्र की जय….. हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास श्रीरामावतार भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी। हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी।। लोचन अभिरामा, तनु घनस्यामा, निज आयुध भुजचारी। भूषन बनमाला, नयन बिसाला, सोभासिंधु खरारी।। कह दुई कर जोरी, अस्तुति तोरी, केहि बिधि करूं अनंता। माया गुन ग्यानातीत अमाना, वेद पुरान भनंता।। करूना सुख सागर, सब गुन आगर, जेहि गावहिं श्रुति संता। सो मम हित लागी, जन अनुरागी, भयउ प्रगट श्रीकंता।।
ब्रह्मांड निकाया, निर्मित माया, रोम रोम प्रति बेद कहै। मम उर सो बासी, यह उपहासी, सुनत धीर मति थिर न रहै॥ उपजा जब ग्याना, प्रभु मुसुकाना, चरित बहुत बिधि कीन्ह चहै। कहि कथा सुहाई, मातु बुझाई, जेहि प्रकार सुत प्रेम लहै॥ माता पुनि बोली, सो मति डोली, तजहु तात यह रूपा। कीजै सिसुलीला, अति प्रियसीला, यह सुख परम अनूपा॥ सुनि बचन सुजाना, रोदन ठाना, होइ बालक सुरभूपा। यह चरित जे गावहिं, हरिपद पावहिं, ते न परहिं भवकूपा॥