#Numerology : 27-5-2023 - विशेष लेख #2 आणि 3 अंकासह जन्मलेल्या व्यक्ती असामान्य असतात आणि त्यांनी त्यांच्या नशिबाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. Driven By : 5 (बुध) शुभ रंग : Green, Orange, White, Violet शुभ दिवस : बुधवार, गुरुवार शुभ अंक : 5, 9 क्षमतेची क्षेत्रं/गुणधर्म/यूएसपी : वैविध्यपूर्ण गुणधर्म, कलेच्या बाबतीत उत्तम, जादुई सेल्समन, खूप नशिबवान, मल्टिटास्किंग, महत्त्वाकांक्षी, समाजात मिसळणारे, इनोव्हेटिव्ह, अद्वितीयरीत्या व्यक्त होणारे, धाडसी, कणखर, धोरण ठरवणारे, स्टेजवरचं उत्तम टॅलेंट, आदर्श स्मृती, मानसिकदृष्ट्या दक्ष, स्वतःचं सुंदर सादरीकरण, हजरजबाबी एंटरटेनर्स, प्रवास आवडणारे, नव्या गोष्टी करायला आवडणारे अशा व्यक्तींचा यात समावेश होतो.
काळजी घ्यावी अशी क्षेत्रं : या व्यक्ती काहीशा स्वकेंद्रित बनू शकतात. या व्यक्तींच्याआयुष्यात अनेक इच्छा असू शकतात, या व्यक्ती अनेक उद्दिष्टं ठरवतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा विखुरलेली असते. तसंच या व्यक्ती एखाद्या गोष्टीत सहज हार मानतात. Numerology: विश्वास पात्र असतात अशा व्यक्ती; निष्ठावान जोडीदारही बनू शकतात अनुकूल करिअर : नाट्य, ग्लॅमर इंडस्ट्री, सीए, जाहिरात एजन्सीज, मीडिया, डिझायनिंग, आर्ट अँड क्राफ्ट, संगीत, संगीतशाळा, राजकारण, चंदन, केशर, कोणत्याही प्रकारची औद्योगिक कन्सल्टन्सी, क्रीडा प्रशिक्षक, प्रशासकीय सेवा, स्टॉक मार्केट, लष्कर किंवा संरक्षण क्षेत्र शुक्र-मंगळ एकत्र येत असल्यानं दुहेरी लाभ; या 4 राशीच्या लोकांसाठी हा सुखाचा काळ दान आणि अन्य बाबी : - आश्रमात हिरवे मूग दान करा. - प्रत्येक बुधवारी श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि त्याची पूजा करा. - कपाळावर चंदन किंवा केशरी टिळा लावा. - पाचमुखी रुद्राक्ष सोबत पाकिटात बाळगावा. - बुधवारी दानधर्म करावा. - मांसाहार, मद्यपान, तंबाखू खाणं या बाबी टाळाव्यात. चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.

)







