जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / काय सांगता! फक्त 50 रुपयांमध्ये मिळतात पार्टी वेअर गाऊन्स! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

काय सांगता! फक्त 50 रुपयांमध्ये मिळतात पार्टी वेअर गाऊन्स! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

काय सांगता! फक्त 50 रुपयांमध्ये मिळतात पार्टी वेअर गाऊन्स! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

फक्त 50 रुपयांपासून गाऊन मिळणारं पुण्यातलं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 19 जुलै :  कोणतीही पार्टी म्हटलं की, पार्टीला नक्की काय घालून जायचं? हा प्रत्येक मुलीसमोर पहिला प्रश्न असतो. पार्टी म्हटलं की, वेस्टर्न कपडे. त्यातही जर तो गाऊन असेल तर अजूनच छान. आजकाल रिसेप्शनमध्येही लोक सर्रास गाऊन्सचा वापर करतात. फक्त 50 रुपयांपासून गाऊन मिळणारं पुण्यातलं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कुठं मिळतात स्वस्त गाऊन्स? पुण्यातल्या तुळशी बागेतील दुकानांमध्ये तुम्हाला 50 ते 1000 रुपयांपर्यंतच्या किंमताचे वनपीस मिळतात. हल्ली कोणत्याही कार्यक्रमात  वन पीस हा आऊटफिट अनेकांचा ठरलेला असतो. स्वस्तात मस्त लूक देणारे आऊटफिट असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तुमची तबियत जर जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेले वेगवेगळे शकता . ड्रेस घातल्यावर टमी दिसणं ही कित्येकींची समस्या आहे. पण म्हणून हे ड्रेस घालायचेच नाहीत असं नाही. या ड्रेसेसमध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. नेहमीच फिटेड ड्रेस घालण्याची गरज नाही. जे कुठे नाही, ते इथं मिळेल, नगरमध्ये भरतो हा 90 वर्षांपासून बाजार अम्ब्रेला स्टाइल किंवा ए-लाइन ड्रेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत . हे कमरेखाली लूझ असतात. त्यामुळे पोट झाकलं जातं. एम्पायर लाइन यावेळी महत्त्वाची भूमिका बजावते. एम्पायर लाइन म्हणजे ड्रेसचे विभाजन करणारी लाइन. बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइनचे ड्रेस घालून  किंवा लूझ फिटेड ड्रेसला बेल्ट लावून विभाजन करता येतं. त्यामुळे ड्रेसला फिटेड लुक येतो. ड्रेस ढगळ वाटत नाही.  त्याचबरोबर एखाद्या पार्टीसाठी फिटेड ड्रेस घालायचा असेलच, तर बॉडी फिटर देखील या बाजारात कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात