Home /News /pune /

पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन

पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन

1 कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Third Wave of corona) चा धोका लहान मुलांना (Children at risk) जास्त असणार आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट लहान मुलांवर जास्त अटॅक करणार आहे असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चं मत आहे. जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 टक्के मुलांना इन्फेक्शन झालं होतं. काही मुलं हॉस्पिटलमध्ये न जाताच बरीही झाली. तर, दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव दिसला. आतातर, तिऱ्या लाटेत लहान मुलांना खुप जपावं लागणार आहे.

1 कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Third Wave of corona) चा धोका लहान मुलांना (Children at risk) जास्त असणार आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट लहान मुलांवर जास्त अटॅक करणार आहे असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चं मत आहे. जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 टक्के मुलांना इन्फेक्शन झालं होतं. काही मुलं हॉस्पिटलमध्ये न जाताच बरीही झाली. तर, दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव दिसला. आतातर, तिऱ्या लाटेत लहान मुलांना खुप जपावं लागणार आहे.

गेल्या आठवड्यात कमी झालेली रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

  पुणे, 20 नोव्हेंबर : एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे पुण्यानं मात्र चिंता वाढवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे. 19 नोव्हेंबर रोजी पुण्यात 411 नवीन रुग्ण सापडले. तर, 7 जणांचा मृत्यू झाला. 385 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर, 250 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात कमी झालेली रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. महापौर मोहोळ यांनी ट्वीट करत, गेल्या दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आपण टेस्टिंगही वाढवलंय. आगामी महिनाभराचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून महापालिकेची वैद्यकीय सज्जता आहेच, मात्र माझी सर्वांना विनंती आहे, विनाकारण बाहेर पडू नका, गर्दी टाळा. बाहेर वावरताना योग्य काळजी घ्या, असे आवाहन लोकांना केले आहे. मागील 22 दिवसांत कशी होती पुणे शहरातील कोरोनाची स्थिती? २९ ऑक्टोबर ....... - दिवसभरात ३०३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ४६३ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील. ३० ऑक्टोबर ....... - दिवसभरात २८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३२२ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील. ३१ ऑक्टोबर ....... - दिवसभरात ३७३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३५० रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील. १ नोव्हेंबर ....... - दिवसभरात ३७७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २४० रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २५ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील. २ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १३३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १५४ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १७ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील. ३ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २४७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २८० रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील. ४ नोव्हेंबर ....... - दिवसभरात ३२८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील. ५ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २२८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३५६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात २२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ६ रूग्ण पुण्याबाहेरील. ६ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २४१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २९८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील. ७ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १६९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३९२ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील. ८ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २५९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील. ९ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३३८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील. १० नोव्हेंबर ....... - दिवसभरात १८५ पॉझिटिव्हरुग्णांची वाढ. - दिवसभरात ३५७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात ८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील. - ३७८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६३६१९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४७८२. - एकूण मृत्यू -४३५२. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १५४४८५. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२९ ९ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३३८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात १४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील. ११ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३८० रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील. १२ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३६० रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील. १३ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २२६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३६७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील. १४ नोव्हेंबर ....... - दिवसभरात २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३२६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील. १५ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १५३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २२२ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ५ रुग्णांचा मृत्यू. १ रूग्ण पुण्याबाहेरील. १६ नोव्हेंबर ....... - दिवसभरात १३७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २२१ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ४ रुग्णांचा मृत्यू. ३ रूग्ण पुण्याबाहेरील. १८ नोव्हेंबर ....... - दिवसभरात ३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १६८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू. १ रूग्ण पुण्याबाहेरील. १९ नोव्हेंबर ....... - दिवसभरात ४११ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. -दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज. -पुण्यात करोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू. १ रूग्ण पुण्याबाहेरील.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona, Coronavirus

  पुढील बातम्या