बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी म्हणून चक्क गणरायाला साकडं, पाहा फोटो...

उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय.. (प्रतिनिधी- रायचंद शिंदे)

  • Share this:

उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय..

पण हाय कोर्टाच्या आदेशाने मागील 8 वर्षांपासून शर्यती बंद आहेत.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….”

ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील बैलगाडा मालकाने गणरायाला साकडं घातलं आहे.

तेजस तुळशीराम शिंदे यांनी ही सजावट केली असून बैलगाड्यावर गणपती बसवला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading