जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

Pune Dagdusheth Halwai Ganpati : गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

01
News18 Lokmat

महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून आज संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तरी गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना आज मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.

जाहिरात
05
News18 Lokmat

गणेश भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

    महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून आज संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

    केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तरी गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

    दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना आज मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ Ganpati mandir बंद, या लिंकवर क्लिक करून घ्या ऑनलाईन दर्शन

    संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.

    MORE
    GALLERIES

  • 05 05