जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / आधी दादांचा वाढदिवस, मग आमच्या अक्षता ! बारामतीत रंगली ‘एका केकची गोष्ट’, पाहा Photos

आधी दादांचा वाढदिवस, मग आमच्या अक्षता ! बारामतीत रंगली ‘एका केकची गोष्ट’, पाहा Photos

विवाह समारंभात अक्षदा पडण्याच्या अगोदर वर आणि वधू दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. या अनोख्या विवाह समारंभाची आज बारामतीत सर्वत्र चर्चा रंगली होती.

01
News18 Lokmat

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 62 वा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी उत्साहात साजरा केला. अशाच एका समर्थकाचं गुरुवारी लग्न होतं. पण दादांच्या वाढदिवसाचा केक कापल्याशिवाय बोहल्यावर चढायचं नाही, असं वधुवरांनी ठरवलं.

जाहिरात
02
News18 Lokmat

अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांच्या कन्येचा हा विवाहसोहळा होता. यावेळी आपला पवार कुटुंबीयांशी असणारा जिव्हाळाच गावडेंनी या कार्यक्रमातून दाखवून दिला.

जाहिरात
03
News18 Lokmat

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी अजित पवारांच्या वाढदिवसाचा केक कापून, त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा देऊन मगच वर आणि वधू बोहल्यावर चढले

जाहिरात
04
News18 Lokmat

बारामतीत दिवसभर या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    आधी दादांचा वाढदिवस, मग आमच्या अक्षता ! बारामतीत रंगली ‘एका केकची गोष्ट’, पाहा Photos

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 62 वा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी उत्साहात साजरा केला. अशाच एका समर्थकाचं गुरुवारी लग्न होतं. पण दादांच्या वाढदिवसाचा केक कापल्याशिवाय बोहल्यावर चढायचं नाही, असं वधुवरांनी ठरवलं.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    आधी दादांचा वाढदिवस, मग आमच्या अक्षता ! बारामतीत रंगली ‘एका केकची गोष्ट’, पाहा Photos

    अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांच्या कन्येचा हा विवाहसोहळा होता. यावेळी आपला पवार कुटुंबीयांशी असणारा जिव्हाळाच गावडेंनी या कार्यक्रमातून दाखवून दिला.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    आधी दादांचा वाढदिवस, मग आमच्या अक्षता ! बारामतीत रंगली ‘एका केकची गोष्ट’, पाहा Photos

    लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी अजित पवारांच्या वाढदिवसाचा केक कापून, त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा देऊन मगच वर आणि वधू बोहल्यावर चढले

    MORE
    GALLERIES

  • 04 04